लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार - Marathi News | heat wave temperature in pune Unbearable heat, heat wave to continue for two more days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे तापले..! असह्य झळा, उकाड्याने हाल..आणखी दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार

पुढील दोन दिवस उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी दुपारी उन्हात फिरणे टाळावे, ...

मुंबईकरांना कडक उन्हाचे चटके; पारा ४० अंशांवर - Marathi News | Mumbaikars face scorching heat mercury at 40 degrees | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना कडक उन्हाचे चटके; पारा ४० अंशांवर

पश्चिम उपनगरामध्ये अंधेरी, मरोळ या पट्ट्यातदेखील दुपारी उन्हाचा तडाखा बसत होता.  ...

सूर्य कोपला! छत्रपती संभाजीनगरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांच्या पुढे - Marathi News | The sun is shining! The mercury in Chhatrapati Sambhajinagar exceeds 41 degrees for the second consecutive day | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सूर्य कोपला! छत्रपती संभाजीनगरचा पारा सलग दुसऱ्या दिवशी ४१ अंशांच्या पुढे

मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली असून पुढील दाेन दिवस उष्णतेची लाट असेल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. ...

मुंबई महानगराला महाताप; ठाणे ४०, तर मुंबई शहरात ३६ अंश सेल्सिअस तापमान - Marathi News | Mumbai metropolis is facing a heat wave | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई महानगराला महाताप; ठाणे ४०, तर मुंबई शहरात ३६ अंश सेल्सिअस तापमान

फेब्रुवारीच्या शेवटी आणि मार्चच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने तडाखा दिला होता. ...

मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल - Marathi News | Indian Meteorological Department has issued a yellow alert for Mumbai and surrounding areas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत तीन दिवस यलो अलर्ट, तापमान वाढणार; कडक उन्हामुळे मुंबईकरांचे होणार हाल

मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात भारतीय हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. ...

राज्यात चाळिशीपार पारा अन् लागल्या घामाच्या धारा; पुन्हा अवकाळीचे ढगही दाटणार - Marathi News | weather forecast The minimum temperature in the state has increased Unseasonal rain prediction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात चाळिशीपार पारा अन् लागल्या घामाच्या धारा; पुन्हा अवकाळीचे ढगही दाटणार

देशातील वातावरणात पुन्हा बदल होऊन अवकाळीचे ढग दाटण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...

अवकाळीचे ढग ओसरले, आता कडक उन्हाचे चटके; अकाेला ४३.२, नागपूर ४२.२ अंशावर - Marathi News | unseasonal clouds have cleared now the scorching sun is shining akola at 43 and nagpur at 42 degree temperature | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अवकाळीचे ढग ओसरले, आता कडक उन्हाचे चटके; अकाेला ४३.२, नागपूर ४२.२ अंशावर

विदर्भात सर्वत्र पारा उसळला ...

राज्यात आजही बरसणार अवकाळी; लवकरच तापमानात वाढ होण्याची शक्यता - Marathi News | Unseasonal rains will continue in the state today; Temperatures are likely to rise soon | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आजही बरसणार अवकाळी; लवकरच तापमानात वाढ होण्याची शक्यता

Maharashtra Weather Update : राज्यभरात बहुतांश ठिकाणी गुरुवारी अवकाळी पावसासह गारपिटीने हजेरी लावली. या अवकाळी आणि गारपिटीचा कहर सुरू असतानाच राज्यात पुढील चार ते पाच दिवसांत तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. ...