लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
उष्माघात

उष्माघात

Heat stroke, Latest Marathi News

उन्हाचा तडाखा, लग्नाची धूम, वऱ्हाडी होताहेत घामाघूम - Marathi News | The heat of the sun, the pomp of the wedding, the sweat of the bridegroom | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उन्हाचा तडाखा, लग्नाची धूम, वऱ्हाडी होताहेत घामाघूम

अंगाची लाहीलाही पारा ३८ ते ४० अंशांवर ...

ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना - Marathi News | for lok sabha election 2024 election commission has taken steps to ensure that the increasing heat waves do not effect on voting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ऊन वाढले, तरी मतदानासाठी बाहेर पडा, प्रत्येक केंद्रावर वैद्यकीय पथक; निवडणूक आयोगाकडून उपाययोजना

पथकात चार सदस्य. ...

उष्माघाताची बातमी वाचतानाच अँकर बेशुद्ध पडली, टीव्ही स्टुडिओत एकच खळबळ - Marathi News | anchor lopamudra sinha faints during live reporting heatwave updates, west bengal  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उष्माघाताची बातमी वाचतानाच अँकर बेशुद्ध पडली, टीव्ही स्टुडिओत एकच खळबळ

heatwave : या घटनेनंतर लोपामुद्रा सिन्हा यांनी फेसबुकवर आपल्या तब्येतीची माहिती दिली.  ...

उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील - Marathi News | Home remedies for cracked heel, how to cure cracked heel due to body heat, skin care tips for summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेमुळे तळपायाला खूपच भेगा पडल्या? ४ घरगुती पदार्थ एकत्र करून पायावर चोळा, भेगा जातील

Home Remedies For Cracked Heel: उष्णतेमुळे तळपायाला किंवा टाचेला भेगा पडल्या असतील तर हा घरगुती उपाय करून पाहा... ...

Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान?  - Marathi News | Temperature today: Rain forecast in the state, temperature rises! How will the temperature be in your city? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Temperature today:राज्यात पावसाचा अंदाज, उष्णतेचा पारा चढाच! तुमच्या शहरात कसे राहणार तापमान? 

अवकाळी पावसामुळे सामान्य तापमानाच्या तूलनेत एक ते दोन अंशांची घट झाली आहे. ...

उष्णतेचा कहर! जास्त वेळ उन्हात राहिल्यास होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमध्ये खुलासा, अशी घ्या काळजी - Marathi News | you can reduce your risk of sun damage and skin cancer | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :उष्णतेचा कहर! जास्त वेळ उन्हात राहिल्यास होऊ शकतो कॅन्सर; रिपोर्टमध्ये खुलासा, अशी घ्या काळजी

उन्हामुळे लोकांना उष्माघाताचा त्रास होत आहे. बहुतांश लोक डिहायड्रेशनला बळी पडत आहेत. याच दरम्यान रिपोर्टमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली  - Marathi News | due to the cloudy weather the people were disturbed and the heat increased in the goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ढगाळ वातावरणामुळे लोक हैराण, राज्यात उष्णता वाढली 

राज्यात गेल्या चार दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने उष्णता आणि आर्द्रता वाढली आहे. ...

लाट ओसरली पण मुंबई उष्ण राहणार; राज्यात कुठे किती उकाडा... - Marathi News | The wave has subsided but Mumbai will remain hot; heat Wave in Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाट ओसरली पण मुंबई उष्ण राहणार; राज्यात कुठे किती उकाडा...

कोकणातील एकाकी भागात उष्ण आणि दमट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रातील एकाकी भागात उष्णतेची लाट येईल. ...