नाशिक : उन्हाळ्यात घरोघरी कूलर वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले असून, कुलर हाताळताना होणाºया वीज अपघाताचे प्रमाणदेखील वाढल्याचा निष्कर्ष महावितरणने काढला. ...
वाढत्या उन्हाळ्यात प्राण्यांना उष्णतेचे विकार होऊ नयेत म्हणून कात्रजच्या प्राणिसंग्रहालयात प्राण्यांसाठी कुलर, स्प्रिंकलर्स लावण्यात आले आहेत. इतकेच नव्हे तर ठराविक वेळेने या प्राण्यांना तलावात डुंबण्यासाठीही बाहेर काढले जाते. ...
नाशिक : एप्रिल महिना उजाडताच उन्हाची तीव्रता अधिक वाढली असून मार्च महिन्यापासून कमाल तपमानाचा पारा पस्तीशीला जाऊन पोहचला असताना अखेरच्या आठवड्यात तपमानाने पस्तीशीही ओलांडली. ...
उन्हाळा आला की उष्णतेने अंगाची लाहीलाही होते. अशावेळी ठराविक सरबते पिण्यापेक्षा काही नवी आणि शरीराला थंडावा देणारी सरबते पिण्याची ईच्छा होते . तेव्हा अशाच काही भन्नाट आणि चवदार सरबतांच्या पाककृती. ...