पांगरी : परिसरात उन्हाची तीव्रता झपाट्याने वाढल्यामुळे उन्हाचा चटका जाणवू लागला आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तपमान वाढल्यामुळे उन्हाची तीव्रता मागील महिन्यापेक्षा अधिक प्रमाणात वाढली आहे. ...
पाटोदा : पाटोदा परिसरात गेल्या एक महिन्यापासून उन्हाचा पारा रोजच वाढत आहे. गुरुवारी (दि.२८) दुपारी दोन वाजेच्या सुमारास येथील तापमान सुमारे ३९ अंशापर्यंत गेल्याने गावं परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली होती. ...
खामगाव : उन्हाचा पारा चांगलाच वाढला असून तापमान 42 सेल्सिअस अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठेवरही जाणवत आहे. लग्नसराईचा महिना असल्यानंतरही दुपारी १२ ते ५ वाजेपर्यंत नागरिक खरेदी टाळत आहेत. ...
हवामानातील आद्रता कमी झाल्याने शहरातील कमाल व किमान तापमानात अचानक वाढ झाल्याने सोमवारी मार्च महिन्यातील गेल्या १० वर्षातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली आहे़. ...
सध्या तर सगळीकडे रणरणते ऊन आणि घामाच्या धारा. मात्र याच वातावरणात हिरव्या रंगाने दाटलेले आणि डोळ्यासोबत शरीरालाही थंडावा देणारे पुदिना सरबत करून बघायला हरकत नाही. ...
आयुर्वेदात ताकाची तुलना अमृताशी केलेली आहे. ताक हे शरीरातील घातक पदार्थ मूत्रावाटे बाहेर काढून शरीरात रोग प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. ताकाचे नियमित सेवन केल्याने शरीर बलवान होते. ...