प्रखर उन्हामुळे विशेषत: ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेल्यानंतर उन्हात काम करणे, भट्टीमध्ये काम केल्यास शरीरातील उष्णता संतुलन संस्था काम करणे थांबविते. ...
मुंबईसह महाराष्ट्रात या वेळी मान्सूनपूर्व पावसाची बरसात होते. मात्र यंदा राज्यात सर्वत्र मान्सूनपूर्व पावसाने दडी मारली आहे. एप्रिलच्या मध्यंतरी आणि मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भासह दक्षिण महाराष्ट्रात पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या होत्या ...
वावी : सिन्नर-शिर्डी महामार्गावरील वावी येथील राज्य परिवहन मंडळाच्या बसस्थानकाच्या शेडवरील पत्रे काढून घेतल्याने प्रवाशांना सावली शोधावी लागत आहे. मॉडेल स्थानक म्हणून वावी येथील हे स्थानक विकसित करण्यात येत आहे. मात्र ठेकेदाराकडून पर्यायी व्यवस्था कर ...