ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
मलकापूर : तालुक्यातील कुंड येथे इयत्ता बारावीत शिक्षण घेणाऱ्या १८ वर्षीय विद्यार्थीनीचा ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. ...
देशाची भावी पिढी निरोगी व सुदृढ बनावी या उद्देशाने जिल्ह्यात राष्टÑीय बालस्वास्थ्य कार्यक्रम राबविला जातो. २०१८-१९ या वर्षात सदर कार्यक्रम अंतर्गत ० ते १८ वयोगटातील २८ बालकांची मोफत हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली. तर इतर १६२ शस्त्रक्रिया करण्यात आल्या ...
वैद्यकीय मदत मिळेपर्यंत प्रथमोपचार म्हणून ‘सीपीआर’चे महत्व जागतिक पातळीवर मान्य करण्यात आलेले आहे. त्यामुळे याबाबतचे शास्त्रशुध्द प्रशिक्षणही दिले जाते. ...
हिवाळाच्या बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या बघायला मिळतात. मटार सुद्धा हिवाळ्यात मिळणारी लोकप्रिय भाजी आहे. लोकांना कच्चे मटर खाणे तर पसंत आहेच. ...
एकीकडे टेक्नॉलॉजीच्या अधिक वापराने यूजर्स डिप्रेशनचे शिकार होताना दिसत आहेत. तर दुसरीकडे टेक्नॉलॉजीच्या मदतीनेच यातून बाहेर येण्याचा मार्ग शोधला जात आहे. ...