आपल्याकडे एकादा पाळीव प्राणी असावा असी अनेकजणांची इच्छा असते. त्यांच्यामुळे आपल्याला आरोग्याच्या समस्या उद्भवण्याच्या भितीमुळे अनेकजण प्राणी पाळणं टाळतात. पण तुम्हाला आता चिंता करण्याची गरज नाही. ...
जर तुम्हाला हार्ट अटॅक येणार असेल तर तुम्हाला कसं समजेल? छातीमध्ये प्रचंड वेदना होणं, तुम्हाला फार खोकला येईल आणि पुन्हा जमिनीवर जाऊन पडाल. असं आपण अनेकदा चित्रपटांमध्ये पाहतो. परंतु अनेकदा हार्ट अटॅक अचानक कोणतंही लक्षणं न दिसताही येतो. ...
अॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary Syndrome ) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये रक्तप्रवाह अचानक कमी होतो. यामुळे रक्त मुबलक प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक, एंजाइना किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो. ...
लोकांमध्ये हृदयविकार व वाढत्या हृदयविकाराच्या झटक्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जागरुकतेच्या उद्देशाने ‘लोकमत सखी मंच’ व ‘माधवबाग साने केअर’च्यावतीने विशेष उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्वी गुंतागुंतीच्या व गंभीर स्वरुपातील हृदय शस्त्रक्रिया होत नसल्याचा तक्रारी होत्या. येथील रुग्णांना खासगी हॉस्पिटलमध्ये पाठविले जात असल्याचेही आरोप होते. परंतु गेल्या वर्षापासून या सर्व शस्त्रक्रिया आता ‘सुपर’मध्ये ह ...