लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयरोग

हृदयरोग, मराठी बातम्या

Heart disease, Latest Marathi News

आरोग्यासाठी घातक ठरत आहे गुड कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण; हृदयविकाराचा असू शकतो धोका, वाचा रिसर्च - Marathi News | know High levels of good cholesterol can increase the risk of heart disease research | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आरोग्यासाठी घातक ठरत आहे गुड कोलेस्ट्रॉलचं जास्त प्रमाण; हृदयविकाराचा असू शकतो धोका, वाचा रिसर्च

अमेरिकेतील एमोरी युनिव्हर्सिटीतील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार कोणत्याही इतर गोष्टींप्रमाणे गुड कॉलेस्ट्रॉलंच जास्त प्रमाण असणं गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं.  ...

धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर  - Marathi News | Can onions help control cholesterol levels myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :धमन्यांमध्ये वाढलेलं कॉलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी इफेक्टिव्ह ठरेल कांदा, 'असा' करा वापर 

शरीरातील कॉलेस्ट्रॉल वाढू नये म्हणून कांद्याचा वापर कसा करायचा याबाबत माहिती असायला हवी. ...

फक्त आहारच नाही तर 'या' कारणांमुळे घरबसल्या वाढतंय कॉलेस्ट्रॉल, 'असं' करा कंट्रोल - Marathi News | How to control Cholesterol level and prevent from heart disease myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :फक्त आहारच नाही तर 'या' कारणांमुळे घरबसल्या वाढतंय कॉलेस्ट्रॉल, 'असं' करा कंट्रोल

आजार उद्भवल्यानंतर प्रकृतीकडे लक्ष देण्यापेक्षा आधीच  काही गोष्टींची काळजी घेतल्यास जीवघेण्या आजारांपासून वाचता येऊ शकतं.  ...

हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे - Marathi News | Know about These symptoms of heart disease myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदय विकारांचे संकेत ठरू शकतात सामान्य वाटणारी 'ही' लक्षणे

रक्तवाहिन्यांमध्ये सूज येऊन हृदयासंबंधी आजार उद्भवण्याची शक्यता असते. ...

झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Every citizen will be tested in slums and crowded areas :Dr.Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :झोपडपट्टीत व गर्दीच्या वस्त्यांमध्ये प्रत्येक नागरिकाची तपासणी करणार : डॉ. दीपक म्हैसेकर

गेल्या पाच-सहा दिवसांत पुणे शहरामध्ये कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ...

किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज - Marathi News | Kim Jong Un not in grave danger; but China sent doctors team for treatment hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन अत्यवस्थ नाहीत; तरीही उपचारासाठी चीनने पाठविली डॉक्टरांची फौज

 हुकूमशहा किम जोंग उन यांच्यावर १२ एप्रिलला हृदय शस्त्रक्रिया करण्यात आली होती. किम जोंग ऊन यांनी ११ एप्रिल रोजी सत्तारूढ पक्षाच्या कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. ...

हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं - Marathi News | Symptoms that appear a month before of a heart attack myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅक येण्याच्या महिनाभर आधी दिसतात 'ही' लक्षणं, दुर्लक्ष करणं ठरू शकतं जीवघेणं

वयस्कर माणसांना नाहीतर मध्यम वयाच्या लोकांना सुद्धा हृदयासंबंधी समस्यांचा सामना करावा लागतो.   ...

किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका - Marathi News | North Korea’s Kim Jong Un in grave danger after surgery report hrb | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :किम जोंग उन अत्यवस्थ?; हृदयविकारावरील शस्त्रक्रियेमुळे जिवाला धोका

किम जोंग उनच्या आजोबांची दुसरे किम सुंग यांची  १५ एप्रिलला जयंती होती. यावेळी किम उपस्थित राहू शकला नव्हता. यामुळे किमच्या प्रकृतीविषयी उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे. ...