लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | Firefighter dies of heart attack after feeling unwell while exercising | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :व्यायाम करताना अस्वस्थ वाटू लागले; अग्निशामक दलाच्या जवानाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

जवान ५ महिन्यांपूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलात भरती झाले होते. त्यावेळी त्यांची शारीरिक तपासणीही झाली होती ...

"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | father suffers heart attack after receiving divorce notice from son in law to daughter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"माझ्या मुलीचं काय होईल?" जावयाने पाठवली घटस्फोटाची नोटीस, वडिलांचा हार्ट अटॅकने मृत्यू

माहेरी राहणाऱ्या एका महिलेला तिच्या पतीने घटस्फोटाची नोटीस पाठवली. नोटीस पाहून महिलेच्या वडिलांना खूप मोठा धक्का बसला. ...

किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा - Marathi News | actor rajesh kumar reveals satish shah passed away due to heart attack not kidney failure | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

किडनी फेल नाही? सतीश शाह यांच्या निधनाचं कारण समोर ...

लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा - Marathi News | punjab news bier raised instead doli dulhan death before marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा

घरामध्ये कार्यक्रम सुरू असताना वधूची तब्येत अचानक बिघडली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलें ...

फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं - Marathi News | Triglycerides high levels increase heart risks know its hidden causes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त कोलेस्टेरॉलच नाही तर ट्राइग्लिसराइडही ठरतो जीवघेणा, पाहा काय आहे हे नेमकं आणि याची कारणं

What is Triglycerides : कोलेस्टेरॉल रिपोर्टमध्ये ट्रायग्लिसराइड्स लेव्हल समजून घेणं आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. ...

"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा - Marathi News | ujjain saurabh raj dies of heart attack inside mahakal temple premises during bhasma aarti | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सांसें उधार हैं... दिल तो महाकाल का है"; भस्म आरतीआधी भक्ताला हार्ट अटॅक, स्टेटसची चर्चा

आरती सुरू होण्यापूर्वीच त्यांची प्रकृती अचानक बिघडली. छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. ...

सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | UP bowler died after bowling the final ball and leading the team to victory in the final over | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सामना जिंकला, पण जीव गमावला! मुरादाबादचा अनुभवी गोलंदाज मैदानावरच कोसळला, हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

उत्तर प्रदेशात क्रिकेट खेळत असताना एका अनुभवी गोलंदाजाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ...

धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक - Marathi News | punjab woman suffers heart attack while dancing on dj video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! "कल सुबह..." गाण्यावर मैत्रिणींसोबत नाचताना महिलेला आला हार्ट अटॅक

करवा चौथच्या दिवशी एका महिलेचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. ...