लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका

Heart attack, Latest Marathi News

पत्नीच्या आजारपणामुळे पतीने घेतली व्हीआरस, निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू... - Marathi News | Husband took VRS due to wife's illness, wife died on the day of retirement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीच्या आजारपणामुळे पतीने घेतली व्हीआरस, निवृत्तीच्या दिवशीच झाला पत्नीचा मृत्यू...

निवृत्तीच्या दिवशी कार्यालयात आयोजित कार्यक्रमातच पत्नीने प्राण सोडले. ...

सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका! - Marathi News | Can skipping morning breakfast increase bad cholesterol in the body? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी केलेली 'ही' एक चूक वाढवते बॅड कोलेस्टेरॉल, वजन वाढण्याचाही असतो धोका!

Bad Cholesterol : काही लोक वजन वाढण्याच्या भीतीने सकाळचा नाश्ता टाळतात. तसेच काही लोक सकाळच्या धावपळीमुळेही नाश्ता स्किप करतात. ...

हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे - Marathi News | how walking can help in improving heart health, 5 tips for making your walking exercise beneficial for heart health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी 'या' पद्धतीने करा वॉकिंग, आरोग्याला होतील भरपूर फायदे

Fitness Tips: चालण्याचा व्यायाम दररोज केल्यामुळे फिटनेस टिकून राहण्यास तर मदत होतेच. पण आता त्यासोबतच हृदयही मजबूत करायचं असेल तर बघा वॉकिंग करण्याची योग्य पद्धत (how walking can help in improving heart health?) ...

कोलेस्टेरॉल कमी करतो अन् पिंपल्स दूर करतो कच्चा लसूण, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत! - Marathi News | Raw garlic reduces cholesterol and removes pimples, know the correct way to eat it! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल कमी करतो अन् पिंपल्स दूर करतो कच्चा लसूण, जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत!

Raw Garlic Benefits :लसणामुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या दूर करण्यास मदत मिळते. यात अनेक औषधी गुण असल्याने आयुर्वेदातही याला खूप महत्व आहे. ...

स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना - Marathi News | Dizziness at a gathering; Class 9 student dies of heart attack; Incident in Rajgurunagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्नेहसंमेलनात आली चक्कर; नववीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा हृदयविकाराने मृत्यू; राजगुरुनगर येथील घटना

शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यान कार्यक्रमात तिला अस्वस्थ वाटून चक्कर आली होती ...

Winter Health Care : अति थंडी ठरू शकते घातक; कशी घ्याल काळजी वाचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला - Marathi News | Winter Health Care : Extreme cold can be dangerous; Read detailed advice from health experts on how to take care of yourself | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Winter Health Care : अति थंडी ठरू शकते घातक; कशी घ्याल काळजी वाचा आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला

हिवाळ्यातील हवा थंड आणि कोरडी असल्याने नागरिकांची प्रतिकारशक्ती देखील कमकुवत होत आहे. त्यामुळे श्वसनविकारांसह विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ होत आहे, अशी माहिती आरोग्यतज्ज्ञांनी दिली आहे. ...

पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक... - Marathi News | How different is a heart attack in women compared to men? warning signs and prevention | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुरूषांच्या तुलनेत किती वेगळा असतो महिलांमधील हार्ट अटॅक? जाणून घ्या फरक...

Men vs Women Heart Attack : पुरूषांच्या तुलनेत महिलांमध्ये हार्ट अटॅकच्या संकेतांकडे जास्त दुर्लक्ष केलं जातं. महिलांमध्ये पुरूषांच्या लक्षणं फार हलकी असतात. त्यामुळे ते त्यांना कळत नाहीत आणि मग उपचारास उशीर होतो. ...

हृदयद्रावक! बाईकवर बसला अन् खाली कोसळला; ४२ वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू - Marathi News | man dies on bike due to heart attack betul madhya pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! बाईकवर बसला अन् खाली कोसळला; ४२ वर्षीय व्यक्तीचा हार्ट अटॅकने मृत्यू

बाईकवर बसलेल्या एका व्यक्तीला हार्ट अटॅक आला आणि त्याचा मृत्यू झाला. ही घटना जवळच असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. ...