डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जयभीमनगर येथे आयोजित कार्यक्रमात बाबासाहेबांबद्दल बोलत असतानाच आज दुपारी जयभीमनगर येथील ज्येष्ठ नाटककार व कवी अच्युतराव सुरडकर (६२) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. चटका लावून जाणाऱ्या या निधनाबद्दल ...
मागील तीन दिवसांपासून शहराचे कमाल तपमान वाढत असून सोमवारी पारा थेट ३८ अंशापर्यंत सरकल्याने नाशिककरांच्या अंगाची काहिली झाली. दुपारी एक वाजेपासून चार वाजेपर्यंत नाशिककरांना उन्हाचा तीव्र तडाखा जाणवला. ...
चालत्या बसमध्ये ºहदयविकाराचा झटका आल्याने पालम तालुक्यातील पेठपिंपळगाव जि.प. शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा २३ मार्च रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास मृत्यू झाला. ही घटना पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
चालत्या बसमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याने पेठपिंपळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजी नरवटे यांचा मृत्यु झाल्याची घटना आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास पालम ते गंगाखेड प्रवासादरम्यान घडली. ...
बॉलीवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचा शनिवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाला. यापूर्वी अभिनेत्री रिमा लागू, अभिनेत्री अश्विनी एकबोटे यांचे निधन याच कारणामुळे झाले होते. ...
हृदयरोगींना हृदयविकाराचा धक्का (हार्ट अटॅक) कुठेही आणि कुठल्याही क्षणी येऊ शकतो. रुग्णालयात नेईपर्यंत उशीर झाल्यास त्या रुग्णाचे प्राणही जाण्याचा धोका असतो. अशावेळी रुग्णालयाचे पथक येईपर्यंत एखाद्या जाणकाराने प्रथमोपचार दिल्यास त्या रुग्णाचे प्राण वा ...