लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हृदयविकाराचा झटका

हृदयविकाराचा झटका, मराठी बातम्या

Heart attack, Latest Marathi News

पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान  - Marathi News | Life donation to a foreigners by Pune doctor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील डॉक्टरांनी दिले विदेशी नागरिकाला जीवनदान 

फिलिपिन्समध्ये त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमध्ये महारोहिणीत एक स्टेंट टाकण्यात आला आणि त्यांचे रोजचे जीवन व काम पुर्ववत करण्यात यश आले. ...

दाऊदचा हस्तक शकील लंबूचा हार्ट अटॅकने मृत्यू  - Marathi News | Dawood Ibrahim's Close Friend Shakeel Ahmed Sheikh Known As Lambu Died | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दाऊदचा हस्तक शकील लंबूचा हार्ट अटॅकने मृत्यू 

जसलोक रुग्णालयात उपचार सुरू असताना हा मृत्यू झाल्याची माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली. ...

अ‍ॅड. असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका  - Marathi News | Adv. Asim Sarode got severe heart attack in France | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अ‍ॅड. असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका 

महाराष्ट्रात मानवाधिकार कार्यकर्ते आणि पर्यावरण विषयाशी निगडीत प्रश्नांवर कायदेशीर चौकटीतून आवाज उठवणारे प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांना फ्रान्समध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आहे. ...

हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला - Marathi News | Daily dose of asprin is no longer recommended by doctors for older adult to prevent heart problems | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग रोखण्यासाठी अ‍ॅस्प्रिन न देण्याचा सल्ला

अनेक वर्षांपासून अ‍ॅस्प्रिन हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि हृदयाशी संबंध इतरही समस्या दूर ठेवण्यासाठी वृद्ध रूग्णांना दिली जात आहे. ...

हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस - Marathi News | The man who can live for life after heart failure | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस

बार्कच्या संशोधनाला मिळाले पेटंट; जतिंदर याखमी यांचे सादरीकरण ...

हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस ! - Marathi News | The person who can stay alive even after heart failure! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हृदय बंद पडल्यावरही जिवंत राहू शकेल माणूस !

हृदयाची प्रक्रिया थांबणे म्हणजे मृत्यू हे वैद्यकीय क्षेत्राने मान्यच केले आहे. मग पुढे काही करणे शक्य नाही असे वाटत असेल तर थांबा। अशुद्ध रक्ताला शुद्ध करून ऑक्सिजनसह शरीराच्या सर्व अंगांना पोहचविणे हे हृदयाचे काम. नैसर्गिकरीत्या चालणारे हृदयाचे काम ...

प्रवासात हार्ट अटॅक येण्याची कारणे माहीत आहेत का? - Marathi News | Do not ignore heart attack symptoms while travelling | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रवासात हार्ट अटॅक येण्याची कारणे माहीत आहेत का?

तसे तर हार्ट अटॅकच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. खासकरून प्रवासात याबाबत फारच जागरूक रहावं लागतं. ...

बारावीच्या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू - Marathi News | class 12th student dies while- riting exam in hyderabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारावीच्या परिक्षेदरम्यान विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बारावीच्या बोर्ड परिक्षेचा पेपर देताना एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ...