लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, फोटो

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद - Marathi News | Corona virus : Take care of this while taking health insurance, otherwise your claim will be rejected | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Health Insurance : 'आरोग्य विमा' घेताना 'ही' काळजी घ्या, अन्यथा तुमचा क्लेम बाद

Health Insurance : आरोग्य विमा घेणं हे फायदेशीर असल्याचं मत अनेकांचं आहे. मात्र, तो घेत असताना काही खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. अन्यथा कंपन्यांकडून आपला क्लेम नाकारला जाऊ शकतो. ...

Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा - Marathi News | Corona Precautions : Covid-19 ayush ministry recommends preventive ayurveda measures | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Corona Precautions : कोरोनाशी लढण्यासाठी आयुष मंत्रालयानं दिले घरगुती उपाय; इम्यूनिटी वाढवण्याचा सोपा फंडा

Corona Precautions : आयुश नॅशनल क्लिनिकल मॅनेजमेंट प्रोटोकॉल्सनुसार कमीत कमी ३० मिनिटं योगा किंवा प्राणायम करायला हवं. याव्यतिरिक्त चांगली झोप घ्या. दिवसा न झोपता रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्या. ...

काय सांगता! चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो? कसं काय? वाचा. - Marathi News | clove tea benefits all you need to know | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :काय सांगता! चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो? कसं काय? वाचा.

अनेकांना चहाचं अगदी व्यसनच जडलेलं असतं. म्हणजे चहा मिळाला नाही तर अशांना डोकेदुखी सुरू होते. पण चहा आरोग्यासाठी हानीकारक असल्याचं सांगितलं जातं. चहामुळे अॅसिडीटी, गॅससारख्या समस्या उद्भवतात. मात्र, आपण आज एका अशा चहा विषयी जाणून घेऊयात जी आरोग्यासाठी ...

मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही! - Marathi News | here are late night healthy snacks help to benefits and importance your health | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :मध्यरात्री भूक लागल्यावर खाऊ शकता 'हे' स्नॅक्स; वजनही वाढणार नाही!

अनेकदा रात्रीचं जेवण घेतल्यानंतरही मध्यरात्री एक किंवा दोनच्या सुमारासही भूक लागते. मग अशावेळी घरातले सर्व खाऊचे डबे आपण शोधत बसतो आणि जे मिळेल ते खातो. पण मध्यरात्रीच्या भूकेवर कोणते हेल्दी स्नॅक्स आहेत जे आपण जाणून घेऊयात... ...

ताप असो वा सर्दी खोकला सर्व आजारांवर रामबाण उपाय 'हे' 4 पदार्थ; असा करा वापर - Marathi News | Dengue fever cold cough home remedies medicine upaaye natural remedies | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :ताप असो वा सर्दी खोकला सर्व आजारांवर रामबाण उपाय 'हे' 4 पदार्थ; असा करा वापर

हिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड्स; आरोग्य राखण्यासोबतच सर्दी-खोकला होईल दूर - Marathi News | Use these 10 things in winter diseases will stay away | Latest food Photos at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात खा हे 10 सुपरफूड्स; आरोग्य राखण्यासोबतच सर्दी-खोकला होईल दूर

Diwali 2019 : दिवाळीत गोडधोड खाऊन पोट बिघडलंय?; मग 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर - Marathi News | Diwali 2019 : Health Tips for food digestion after diwali over eating foods | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :Diwali 2019 : दिवाळीत गोडधोड खाऊन पोट बिघडलंय?; मग 'हे' पदार्थ ठरतील फायदेशीर

शरीर फिट अन् फाइन ठेवण्यासाठी 'हे' ड्राय फ्रुट्स करतात मदत; आहारात करा समावेश - Marathi News | Dry fruits make your health fit and fine health tips | Latest food Photos at Lokmat.com

फूड :शरीर फिट अन् फाइन ठेवण्यासाठी 'हे' ड्राय फ्रुट्स करतात मदत; आहारात करा समावेश