लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा - Marathi News | Are you very fond of eating rajma kidney beans so cook like this gas problem will not | Latest food News at Lokmat.com

फूड :राजमा खाण्याचे शौकीन असाल तर, गॅसची समस्या अशी टाळा

आपल्यापैकी अनेक लोक राजमा खाण्याचे शौकीन असतात. अनेक प्रकारची पौष्टिक तत्व असल्यामुळेही काही लोकांना राजमा पचण्यास त्रास होतो. ...

जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या - Marathi News | What is the right side of aluminium foil | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जेवण पॅक करण्यासाठी फॉईल पेपरची कोणती बाजू योग्य?; जाणून घ्या

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये सध्या प्लॅस्टिक बंदी लागू करण्यात आली आहे.  अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. ...

डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च  - Marathi News | Food habits changing our looks says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डाएटमुळे आपल्या चेहऱ्यामध्ये होत आहेत बदल - रिसर्च 

वैज्ञानिकांनी असा दावा केला आहे की, सध्या आपण आहारात जास्तीत जास्त प्रोसेस्ड फूडचा समावेश करत आहोत. त्यामुळे आपला चेहरा लहान होत आहे. ...

चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा - Marathi News | Shining polished fruits can damage your liver be careful | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चमकदार फळांना बळी पडताय का?; मग 'हे' नक्की वाचा

तुम्ही बाजारात फळं खरेदी करण्यासाठी गेल्यावर तिथे असलेल्या चमकदार फळांना पाहून तुम्ही त्यांना ताजी फळं समजत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. ...

उन्हाळ्यात 'असं' तयार करा आंब्यापासून गारेगार आईस्क्रीम - Marathi News | Receipe of fresh mango icecream | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यात 'असं' तयार करा आंब्यापासून गारेगार आईस्क्रीम

सध्या बाजारामध्ये आंब्यांची आवाक वाढलेली आहे. तसेच घरामध्येही आंब्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे. अनेकजण आंबा उष्ण असल्यामुळे खाण्याचं टाळतात. परंतु आंबा शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. ...

रस्त्यावर मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर होणारा हानिकारक परिणाम - Marathi News | Street Food Is Unhealthier and harmful for health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रस्त्यावर मिळणार्‍या खाद्यपदार्थांचा आरोग्यावर होणारा हानिकारक परिणाम

रस्त्यावर मिळणार्‍या खाद्य पदार्थांचे सेवन, आरोग्य आणि अन्नाद्वारे पसरणार्‍या रोगांचा जवळचा संबंध आहे. ...

वन मील अ डे डाएट आरोग्यासाठी चांगली आहे की नाही? - Marathi News | Twitter CEO Jack Dorsey follows one meal a day plan is this habit healthy or no | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वन मील अ डे डाएट आरोग्यासाठी चांगली आहे की नाही?

ट्विटरचा संस्थापक आणि सीईओ जॅक डॉर्सी (४२) हा सध्या त्याच्या विचित्र सवयींमुळे सोशल मीडियात चांगलाच चर्चेत आला आहे. ...

'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं - Marathi News | These causes of vitamin d difficency and know its risk factor | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'व्हिटॅमिन-डी'ची कमतरता आरोग्यासाठी ठरते घातक; जाणून घ्या कारणं

व्हिटॅमिन-डी आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतं. खरं तर व्हिटॅमिन-डीचा मुख्य स्त्रोत सूर्य किरणांचा प्रकाश आहे. याव्यतिरिक्त अनेक खाण्या-पिण्याच्या पदार्थांमधूनही व्हिटॅमिन-डी शरीरामधील कॅल्शिअम आणि फॉस्फेट वाढविण्यासाठी मदत करतं. ...