आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
लसणाचे आरोग्यदायी फायदे आपल्या सर्वांना माहीतच आहेत. आयुर्वेदातही लसणाचे आरोग्यदायी आणि सौंदर्यवर्धक फायदे सांगण्यात आले आहेत. पण लसणाच्या पाकळ्या सुकतात. त्यावेळी आपल्याला वाटतं की, त्या खराब होत आहेत. ...
सोरायसिस एक असा त्वचारोग किंवा स्किन इन्फेक्शन आहे, जो डोक्याच्या त्वचेला केसांमध्ये, हात, पाय किंवा पाठीवर होतो. बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो. ...
ड्रायफ्रुट्स म्हटलं की, त्यामध्ये बदाम, काजू, अक्रोड यांसारख्या पदार्थांसोबतच पिस्त्याचाही समावेश होतो. पिस्ता चविला उत्तम ठरतो, पण याचे इतर फायदे ऐकल्यानंतर तुम्हाला हा आणखी आवडेल. ...
दिवाळी म्हणजे, उत्साह त्याला फराळाची जोड. दिवाळी हा शब्द ऐकताच जीभेवर चव रेंगाळते ती, दिवाळीच्या फराळाची. अशातच जर कानावर बेसनाच्या लाडूचं नाव पडलं तर मग काही पाहायलाच नको. ...
हिवाळ्यात वाढणाऱ्या वजनाचा सामना करावा लागतो. यामुळे आरोग्याच्या इतरही समस्या उद्भवतात. अशातच या दिवसांत वाढणाऱ्या वजनापासून सुटका करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. ...
वातावरणातील गारवा हळूहळू वाढत असून हिवाळ्याला सुरुवात होत आहे. या बदलत्या वातावरणात अनेक आजारांचा धोका वाढतो. ज्यामध्ये सोरायसिस या आजाराचाही समावेश होतो. ...
सकाळचा नाश्ता आपल्याला दिवसभर एनर्जेटिक ठेवण्यासाठी फार मदत करतो. कारण रात्री जेवल्यानंतर जवळपास 8 ते 10 तास काहीही न खाता सकाळी नाश्ता करणं अत्यंत आवश्यक असतं. ...