आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
How To Make Methi Ladu: थंडीत सांधेदुखीचा त्रास होत असल्यास, हाडंकाडं दुखत असल्यास किंवा भविष्यात संधिवातासारखा त्रास होवू नये म्हणून प्रभावी घरगुती उपाय म्हणजे मेथीचे लाडू करायचे आणि खायचे. मेथीचे लाडू हा सांधेदुखीवर उत्तम उपाय आहे. ...
आपल्या मुलासाठी आलूचे पराठे म्हणजे जीव की प्राण आणि तरीही त्याला ते खाता येत नाही म्हणून विकीच्या आईने आलू पराठ्यांनाच ट्विस्ट देऊन विकीला चालतील असे आलू पराठे तयार केलेत. कसं जमलं हे त्यांना? ...
बाजरीच्या पिठापासून चटपटीत खाण्याची भूक भागवणारे पदार्थही करता येतात. बाजरीच्या पिठातली बटाट्याची भजी म्हणजे हिवाळ्यातल्या संध्याकाळच्या स्नॅक्ससाठीचा उत्तम पदार्थ. चटपटीतही आणि पौष्टिकही. ...
गहू केवळ पोळीच्या स्वरुपात नाही तर गव्हाला मोड आणून मोड आलेल्या गव्हाचेही वेगवेगळे पौष्टिक पदार्थ करता येतात. वजन कमी करण्यापासून शरीराला पोषण देण्यापर्यंत आणि पचनक्रिया सुधारण्यापासून हाडं मजबूत होण्यापर्यत मोड आलेले गहू खाण्याचे अनेक फायदे होतात. ...