आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
नागलीला एक विशिष्ट प्रकारची चव असते. त्यामुळे अनेकांना ती आवडत नाही. पण याच नागलीचे अनेक चवदार पदार्थ करता येतात जे आरोग्यासाठी उत्तम असतात. चव आवडत नसली तरी आवडीने नागलीचे पदार्थ खाता येतील असे काही प्रकार आहेत. ...
कम्प्युटरसमोर तासनतास ऑनलाइन बसल्याने क्षमता असूनही मुलांचा अभ्यासातला रस, एकाग्रता कमी झाल्याचे दिसते. घरात सतत स्क्रीनसमोर बसलेल्या मुलांच्या आहाराकडेही त्यासाठी बारकाईने लक्ष द्यायला हवे. ...
स्वयंपाकाचा कंटाळा आणि लागलेली भूक या दोन्ही गरजा भागवायच्या असतील तर मग सूपसारखा दुसरा चविष्ट, पोटभरीचा आणि पौष्टिक पर्याय नाही. तीन प्रकारचे सूप केवळ एक वाटीभर घेतलं तरी पोट भरतं. जे वेटलाॅससाठी योग्य सूपच्या शोधात असतील त्यांच्यासाठी हे तीन प्रकार ...
How To Make Gurmai Roti: हिवाळ्यात गोड तिखट पदार्थांची रेलचेल असते. चविष्ट म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या गोड पोळ्या केल्या जातात. खान्देशात गुरमई रोटी करण्याला विशेष महत्त्व आहे. ...
चांगलं आरोग्य, सुंदर त्वचा, सुडौल बांधा यासाठी स्मूदी भाज्या, फळं आणि सुकामेवा यांचा समावेश असलेली स्मूदी घेणं आवश्यक असतं. हिवाळ्यात हिरव्या मटारची स्मूदी अवश्य घ्यावी असं तज्ज्ञ म्हणतात. हिरव्या मटारची स्मूदी करण्याचे प्रकार दोन. दोन्ही प्रकार सोपे ...
किशोरवयीन मुलींच्या पोषणाकडे पालकांनी दुर्लक्ष करणं मुलींच्या आरोग्यावर कायमस्वरुपी परिणाम करतं. हे परिणाम भविष्यात त्यांच्या जननक्षमतेवरही परिणाम करण्याइतके घातक असतात. ...