लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
गुड कार्ब्ज म्हणजे नेमकं काय? दिलजीत दोसांझ सांगतो तसे चांगले आणि वाईट कार्ब्ज कसे ओळखायचे? - Marathi News | What is good carbs? How to identify good and bad carbhydrates? which is good for health and weight loss? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुड कार्ब्ज म्हणजे नेमकं काय? दिलजीत दोसांझ सांगतो तसे चांगले आणि वाईट कार्ब्ज कसे ओळखायचे?

Good And Bad Carbhydrates: कोलेस्टरॉलप्रमाणेच कार्बोहायड्रेट्सचही असतं.. ते ही असतात गुड आणि बॅड... पण नेमकं ओळखायचं कसं, गुड कार्ब्ज आणि बॅड कार्ब्ज कोणते ते... त्यासाठीच तर वाचा ही माहिती... ...

शेवग्याच्या पानांचे पौष्टिक पराठे, शेवग्याच्या पाल्याचे 5 फायदे; पराठे करायलाही सोपे - Marathi News | 5 benefits of drumstick leaves parathas.. Easy recipe of making this nutritious paratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या पानांचे पौष्टिक पराठे, शेवग्याच्या पाल्याचे 5 फायदे; पराठे करायलाही सोपे

सुदृढ राहाण्यासाठी खा शेवग्याच्या पानांचे पराठे.. आहारतज्ज्ञ देतात पराठे खाण्याचा सल्ला..  रेसिपी एकदम सोपी! ...

रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात.. - Marathi News | Eat rice at night or not? Avoid WhatsApp advice, see what experts say. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री भात खावा की नाही? व्हाट्सपिय सल्ले टाळा, बघा तज्ज्ञ काय म्हणतात..

भात खाण्याचे 3 फायदे; तरीही रात्री भात खावा की टाळावा? हा प्रश्न उरतोच; तज्ज्ञ काय म्हणतात? ...

हाडं ठणकतात, गुडघेदुखी-मानदुखी तारुण्यात छळते? ४ गोष्टी खा, हाडांची दुखणी टाळा - Marathi News | Bones throb, knee pain-neck pain torments in youth? Eat 4 things, avoid bone pain | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाडं ठणकतात, गुडघेदुखी-मानदुखी तारुण्यात छळते? ४ गोष्टी खा, हाडांची दुखणी टाळा

आहारात नियमितपणे काही गोष्टींचा समावेश केल्यास हाडांची घनता वाढते आणि हाडांची दुखणी कमी होऊ शकतात... ...

साध्या नारळ पाण्याला द्या मसालेदार ट्विस्ट; करा नारळ पाण्याची शिकंजी.. उन्हाळ्यातलं कूल सरबत - Marathi News | Give a spicy twist to plain coconut water and make tasty coconut water shikanji.. cool summer drink | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साध्या नारळ पाण्याला द्या मसालेदार ट्विस्ट; करा नारळ पाण्याची शिकंजी.. उन्हाळ्यातलं कूल सरबत

तहान भागण्यासोबतच शरीराला ऊर्जा मिळणं, ताजेपणा-उत्साह वाटणं, तोंडाला चव येणंही आवश्यक असतं. या सगळ्याचा विचार करता करा नारळ पाण्याची शिकंजी उत्तम ...

उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, ऊसाच्या रसाचं सिक्रेट - Marathi News | Does drinking sugarcane juice in summer increase or decrease weight? The secret of sugarcane juice, experts says.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात, ऊसाच्या रसाचं सिक्रेट

ऊसाचा रस प्यायल्यानं वजन वाढतं की कमी होतं? तज्ज्ञ सांगतात ऊसाच्या रसातील 'वजना'चं रहस्य ...

आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी - Marathi News | Before the holiday season begins, make a very nutritious moong dal ladoo. Here is Simple recipe . | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई खाऊ दे, सुटीत अशी भुणभुण सुरू होण्यापूर्वी करा मुगाचे मस्त पौष्टिक लाडू! सोपी रेसिपी

मुलांच्या मधल्या भुकेसाठी करा पौष्टिक खाऊ; मुगाच्या खमंग लाडुंची सोपी रेसिपी! ...

स्वयंपाक करताना पदार्थात मीठ नेमकं कधी घालावं? लक्षात ठेवा मिठाचे 11 नियम - Marathi News | While using salt to food Remember the 11 rules of salt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्वयंपाक करताना पदार्थात मीठ नेमकं कधी घालावं? लक्षात ठेवा मिठाचे 11 नियम

चवीपुरतं मीठ टाकावं..या छोट्या कृतीत दडलंय चवीचं  आणि आरोग्याचं रहस्य. मीठ टाकण्याचे नियम पाळून  पदार्था चव वाढवा, आरोग्य जपा! ...