आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
वजन नियंत्रणात ठेऊन पीसीओएसवर चांगल्या प्रकारे नियंत्रण ठेवता येतं असं तज्ज्ञ सांगतात.पीसीओएसचा मुकाबला करण्यासाठी वजन नियंत्रित ठेवण्याचे उपाय काय आहेत? ...
Cooking Tips दिवसभराच्या कामांच्या व्यापानंतर रात्री जेवायला काय करायचं प्रश्न पडतो. तेच ते करून कंटाळा आलेला असतो. कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यायची असते. तेव्हा वन डिश मिल हा उत्तम पर्याय! ...
वजन कमी करण्याचा हेतू पोष्टिक आणि चविष्ट पध्दतीने साध्य करण्यासाठी बेसन पोळी आणि लसणाची चटणी खाल्ल्यास साध्य होतो. कशी करायची ही चविष्ट आणि पौष्टिक बेसन पोळी? ...
उकडलेल्या भाज्यांचं सॅलेड खाणं वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असल्याचं तज्ज्ञ सांगतात. हे सॅलेड करताना यातील भाज्यांचं आणि त्या उकडण्याचं प्रमाण मात्र योग्य हवं. ...
Health tips: गर्भारपण आणि बाळंतपण या दोन्ही गोष्टींचा आनंद घेऊन या संपूर्ण काळात तब्येत उत्तम ठेवायची असेल तर आहारासोबतच हे पौष्टिक पदार्थही खायला विसरू नका... ...