आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते. Read More
Health Tips : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. नितिका कोहली याबद्दल आपल्याला महत्त्वाची माहिती देतात. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर त्यांनी नुकतीच याबाबत एक पोस्ट केली आहे. त्यात त्या डायबिटीस असणाऱ्यांच्या आहाराबाबत काय सांगतात पाहूया... ...
शिल्पा शेट्टी म्हणते रोजच्या जेवणाच्या ताटात इंद्रधनुष्य अवतरले तर जेवण करुन आनंद आणि आरोग्य दोन्ही मिळणारच! रेन्बो डिशचं आहारातील महत्त्व काय सांगतं? ...
Health Tips : बळकट हाडे ही आपली आयुष्यभरासाठीची संपत्ती असते, त्यामुळे त्याबाबत काळजी घेणे महत्त्वाचे आहे. संतुलित आहार आणि उत्तम जीवनशैली हे त्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहे. ...
Weight loss diet : वेटलॉससाठी उपयुक्त ठरेल आणि प्रोटीन्स (protein rich diet) पण भरपूर मिळतील, असं काही तुम्हाला नाश्त्यासाठी हवं असेल, तर हे काही पदार्थ नक्की ट्राय करा... ...
पारंपरिक पध्दतीने साउथ इंडियन पदार्थ करताना तयारीला भरपूर वेळ लागतो. तयारीचा हा वेळ वाचवून इन्स्टंट कॅटेगरीत मोडणारे अनेक साउथ इंडियन पदार्थ करता येतात. इन्स्टंट इडली चटणी असू देत किंवा मेदू वडा... अवघ्या 15 मिनिटात 7 साउथ इंडियन पदार्थ करता येतात. ...