लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Summer Special : प्या गारेगार डिटॉक्स ड्रिंक्स, 5 भन्नाट कुल कुल प्रकार; व्हा फ्रेश - Marathi News | Summer Special: Be fresh and hydrate with 5 types of summer special Detox Drinks | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : प्या गारेगार डिटॉक्स ड्रिंक्स, 5 भन्नाट कुल कुल प्रकार; व्हा फ्रेश

काकडी, शहाळं, लिंबू, किवी, संत्रं, अननस, पुदिना, कोथिंबीर, जिरे, बडिशेप, धणे यांचा वापर करुन  समर स्पेशल 5 डिटाॅक्स ड्रिंक्स तयार करता येतात.उन्हाच्या तलखीत कूल राहाण्याचा हेल्दी पर्याय.  ...

रोजच्या जेवणात मुगाची डाळ खाण्याचे 7 फायदे, दिसते साधी-शिजते पटकन मुगाच्या डाळीत भरपूर पोषण - Marathi News | 7 Benefits Of Eating moong dal In Daily diet. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या जेवणात मुगाची डाळ खाण्याचे 7 फायदे, दिसते साधी-शिजते पटकन मुगाच्या डाळीत भरपूर पोषण

जेवणाच्या ताटातली मुगाच्या डाळीच्या आमटीची वाटी म्हणजे पोषणाचा खजिना.. आरोग्य राखायचं तर जेवणात मुगाच्या डाळीचे पदार्थ हवेच.   ...

गुलाबजल चेहऱ्याला लावता, पण घरी बनवलेलं गुलाबजल पिऊन पाहिले आहे? गुलाबजल पिण्याचे 4 फायदे - Marathi News | Have you ever applied rose water to your face, but have you ever drunk homemade rose water? 4 benefits of drinking rose water | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गुलाबजल चेहऱ्याला लावता, पण घरी बनवलेलं गुलाबजल पिऊन पाहिले आहे? गुलाबजल पिण्याचे 4 फायदे

गुलाबाच्या पाकळ्यांमधील पोषक घटकांचा लाभ आरोग्यास मिळण्यासाठी गुलाबजल पिणं फायद्याचं. घरी तयार केलेलं गुलाबजल प्याल्याने होतात 4 फायदे ...

एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे - Marathi News | Summer Special Drink: Start the day with a cup of Lemon Tea in summer, 6 Benefits of Lemon Tea that Freshen the Mood | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक कप 'लेमन टी'ने करा दिवसाची सुरुवात, मूड फ्रेश करणाऱ्या लेमन टीचे 6 फायदे

Summer Special Drink: उन्हाळ्यात आरोग्याच्या दृष्टिकोनातून नेहमीच्या सवयीत थोडा बदल करणं आवश्यक आहे. चहा काॅफीऐवजी लेमन टी प्याल्यास मूड तर फ्रेश होतोच सोबतच आरोग्यास इतरही फायदे होतात.  ...

Summer Special : फ्रुट सॅलेडचे 3 गारेगार कलरफुल पर्याय, पोट शांत-वजन कमी-चवही मस्त - Marathi News | Summer Special: 3 Cool Colorful and tasty Fruit Salad for Calm Stomach and Weight Loss. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Summer Special : फ्रुट सॅलेडचे 3 गारेगार कलरफुल पर्याय, पोट शांत-वजन कमी-चवही मस्त

Summer Special: कलिंगड, काकडी आणि कैरीचे खास उन्हाळा स्पेशल सॅलेड करुन जिभेला आणि पोटाला संतुष्ट करता येतं. उन्हाळ्यात कूल इफेक्ट देणारे हे खास  फ्रूट सॅलेड तयार करणं एकदम सोपं! ...

हाॅटेलसारखी चविष्ट लज्जतदार काजू करी करा घरच्याघरी! ते ही कांदा न वापरता झटपट मसालेदार - Marathi News | Make delicious nutritious kajucurry at home like a hotel! Get spicy taste without using onion . | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाॅटेलसारखी चविष्ट लज्जतदार काजू करी करा घरच्याघरी! ते ही कांदा न वापरता झटपट मसालेदार

हाॅटेलसारखी काजू करी घरच्याघरी! कांद्याशिवाय मसालेदार काजू करीनं जेवणाला आणता येईल शाही नूर! ...

द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार! - Marathi News | 7 Beautiful Benefits of Eating Red Grapes in the summer Season | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :द्राक्षांच्या मोसमात करा चंगळ, लाल द्राक्ष खाण्याचे 7 सुंदर फायदे, लेपही असरदार!

लाल द्राक्षांचे ब्यूटी इफेक्टस गांभिर्यानं समजून घेतल्यास लाल द्राक्षं खाऊन आणि चेहऱ्याला लावून सुंदर आणि तरुण दिसता येतं. ...

मुगाच्या डाळीचा हलका फुलका दलिया... दुपारच्या जड जेवणावर रात्रीच्या जेवणात पौष्टिक उतारा! - Marathi News | Light and nutritious food for dinner after heavy lunch | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुगाच्या डाळीचा हलका फुलका दलिया... दुपारच्या जड जेवणावर रात्रीच्या जेवणात पौष्टिक उतारा!

रात्री हलकं फुलकं पण पौष्टिक खाण्याची इच्छा झाल्यास मुगाच्या डाळीचा दलिया परफेक्ट पर्याय ठरतो. दलिया खाऊन पोट भरतं आणि पोटाला आरामही मिळतो.  ...