लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
Diet Tips : फिट व्हायचंय, महागडी- फळं, भाज्या विसरा, खा 4 गोष्टी; फिटनेस-पचन होईल उत्तम - Marathi News | Diet Tips: To Be Fit, Forget Expensive Fruits And Vegetables 4 Things To Eat; Fitness-digestion will be great | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फिट व्हायचंय, महागडी- फळं, भाज्या विसरा, खा 4 गोष्टी; फिटनेस-पचन होईल उत्तम

Diet Tips :शारीरिक कामे आणि मानसिक ताण यांमुळे आपल्याला फार थकून जायला होते. पण शरीरातील ताकद चांगले ठेवायची असेल तर आहारात काही गोष्टींचा आवर्जून समावेश करायला हवा. ...

प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी - Marathi News | If you have protein deficiency, eat 3 things daily; Lots of protein - weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रोटीन डेफीशियन्सी आहे तर रोज खा 3 गोष्टी; प्रोटीन भरपूर- वजन कमी

पाहूया शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण आहारात कोणकोणत्या गोष्टींचा समावेश करु शकतो. ...

उन्हाळ्यात आजी हमखास करायची ते पारंपरिक सातूचे पीठ आठवतेय? घ्या रेसिपी, सातूच्या पिठाचे 5 फायदे - Marathi News | Sattu pitha is beneficial for weightloss and other health issues. How to make sattu pitha at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात आजी हमखास करायची ते पारंपरिक सातूचे पीठ आठवतेय? घ्या रेसिपी, सातूच्या पिठाचे 5 फायदे

वजन कमी करण्याचा उन्हाळ्यातला गारेगार उपाय; नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं होतात 5 फायदे. घरच्याघरी सातूचं पीठ करण्याच्या दोन पध्दती ...

खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर - Marathi News | 8 benefits of eating dates; Eat only 2 dates a day, eliminate health complaints | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खजूर खाण्याचे 8 फायदे; रोज फक्त 2 खजूर खा, तब्येतीच्या तक्रारी दूर

निरोगी जीवनशैलीसाठी आयुर्वेदात खजूर खाण्याला महत्व आहे. 2 खजूर रोज खाल्ल्यास तब्येतीच्या अनेक तक्रारी दूर होतात, गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ...

उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि सुधारते पचन - Marathi News | Eating 4 types of pulses in summer gives relief to the stomach and improves digestion | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि सुधारते पचन

शरीराल थंडावा देणारा आहारातला उपाय; उन्हाळ्यात 4 प्रकारच्या डाळी खाल्ल्याने मिळतो पोटाला आराम आणि पचनाला चालना ...

सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार - Marathi News | Want a sandwich but don't want bread? Here are 3 tasty types of no bread sandwiches | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सॅण्डविच तर खायचंय पण ब्रेड नको? हे घ्या नो ब्रेड सॅण्डविचचे 3 टेस्टी प्रकार

नो ब्रेड सॅण्डविच चविष्ट तर लागतंच सोबत ते पौष्टिकही असतं. लेट्यूस, सफरचंद आणि सिमला मिरचीचा वापर करत ब्रेडशिवाय सॅण्डविच खाण्याची आपली इच्छा पूर्ण होवू  शकते. ...

Weight Loss Tips : वजन कमी करायचं म्हणून अजिबात करू नका ४ चुका, पडेल महागात... - Marathi News | Weight Loss Tips: Don't do 4 mistakes while loosing your weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून अजिबात करू नका ४ चुका, पडेल महागात...

Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी तुम्ही हात धुवून मागे लागला असलात तरी खालील ४ चुका अजिबात करु नका नाहीतर तुमच्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. ...

वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालना - Marathi News | Weight loss will be followed by diet as well as diet drinks. 6 Tasty diet drinks will boost weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी फूड सोबतच डाएट ड्रिंक्सचीही गरज; 6 टेस्टी डाएट ड्रिंक्समुळे वेटलाॅसला मिळेल चालना

डाएट फूडसोबतच डाएट ड्रिंक्सचा समावेश करुन चयापचय क्रिया गतिशील करता येते.डाएट ड्रिंक्सच्या 6 प्रकारांचा आहारात समावेश केल्यास वजन कमी करण्याचा चविष्ट आणि पौष्टिक पर्याय सापडेल1 ...