लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे - Marathi News | Health benefits of soyabeen decreases the risk of diabetes | Latest food News at Lokmat.com

फूड :मधुमेहासोबतच शरीराच्या इतर समस्या दूर करतं सोयाबीन; जाणून घ्या फायदे

सोयाबीन हा एक महत्वपूर्ण आणि प्रोटीनयुक्त असा आहारातील घटक आहे. त्याचे शरीराला होणारे फायदेही अनेक आहेत. मानवाच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तसेच याची शेती करणंही अत्यंत सोपं आहे. ...

काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?; दुर्लक्ष करणं पडू शकत महागात - Marathi News | White coat hypertension or white coat syndrome can be dangerous know causes treatment and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे व्हाइट कोट हायपरटेन्शन?; दुर्लक्ष करणं पडू शकत महागात

तुम्हाला असं कधी झालयं का की, तुम्ही कधी डॉक्टरच्या क्लिनिकमध्ये गेलात आणि तिथे जाऊन अचानक तुमचं ब्लड प्रेशर वाढलं आहे? ...

16 तासांचा उपवास अन् स्ट्रिक्ट डाएट; नक्की कसं केलं राम कपूर यांनी 30 किलो वजन कमी? - Marathi News | Actor ram kapoor lost 30 kgs weight while fasting for 16 hours | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :16 तासांचा उपवास अन् स्ट्रिक्ट डाएट; नक्की कसं केलं राम कपूर यांनी 30 किलो वजन कमी?

राम कपूर यांच्या वाढलेल्या वजनाच्या चर्चांनी जोर धरला होता. पण सध्या राम कपूर त्यांच्या वेट लॉस ट्रांसफॉर्मेशनमुळे चर्चेत आले आहेत. ...

पावसाळ्यात एन्जॉय करा खास मक्याचे कबाब; एकदा खाल तर खातच रहाल! - Marathi News | Healthy corn kabab make at home with this easy recipe in Marathi | Latest food News at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात एन्जॉय करा खास मक्याचे कबाब; एकदा खाल तर खातच रहाल!

पावसाळ्यामध्ये गरमा-गरम चहासोबतच आवर्जुन खावासा पदार्थ म्हणजे भुट्टा.... म्हणजेच, मक्याचं कणीस. अनेकदा पावसाळ्यामध्ये गरमा-गरम टेस्टी, मसालेदार पदार्थ खाण्याची इच्छा होत असते. ...

पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी - Marathi News | Health benefits and different jamun recipes | Latest food News at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात खा जांभळाचा हलवा, आइस्क्रीम आणि जॅम; जाणून घ्या रेसिपी

पावसाळ्यामध्ये भजी आणि गरमा-गरम चहाची गंमत वेगळी असते. त्याचप्रमाणे जांभूळ आणि त्यांना मीठ लावून खाण्याची बात काही औरच... जांभळासोबतच जांभळाच्या बियाही आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. ...

पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल! - Marathi News | Avoid these 6 food items during monsoon | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात 'या' पदार्थांना बाय म्हणाल तर, आजारांपासून दूर राहाल!

सध्या पावसाळा सुरू असून आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. पावसाळ्यातील अल्हाददायी वातावरणाने कडाक्याची उन्हापासून जरी शांतता दिली असली तरिदेखील आपल्यासोबत अनेक आजारांना घेऊन आला आहे. ...

'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल - Marathi News | How to eat oats for weight loss and other health benefits know here | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' 6 पद्धतींनी ओट्स खाल तर फिट अन् हेल्दी राहाल

ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. ...

हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट! - Marathi News | Avoid these food for healthy heart tips | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हार्ट अटॅकसाठी कारण ठरतात 'हे' पदार्थ; डाएटमधून करा आउट!

आपलं हृदय म्हणजे, आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांपैकी एक. आपल्या संपूर्ण शरीराला होणारा रक्तपुरवठा हृदयापासून होत असतो. पण जर आपलं हृदयचं हेल्दी नसेल तर मात्र त्याचे अनेक नुकसानदायी परिणाम आपल्या आरोग्यावर होऊ शकतात. ...