लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
World Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत - Marathi News | World brain day in marathi these seeds will keep brain healthy foods for healthy brain | Latest food News at Lokmat.com

फूड :World Brain Day : 'या' 4 बिया मेंदूचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी करतात मदत

आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग म्हणजे, आपला मेंदू. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याला सुचना देण्याचं काम मेंदू करत असतो. त्यामुळे आपलं आरोग्य उत्तम राखण्यासाठी मेंदूचं आरोग्य उत्तम असणं अत्यंत आवश्यक असतं. ...

वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे - Marathi News | Weightloss Tips : Apple consumption also reduces weight faster | Latest food News at Lokmat.com

फूड :वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे

वजन कमी करण्याचे सर्व उपाय करून कंटाळला असाल, तसेच काटेकोरपणे डाएट फॉलो करूनही काहीच फायदा होत नसेल तर एकदा सफरचंद खाऊन पाहाच. ...

ये सोया पालक पुलाव खाया, तो मजा आ गया ! - Marathi News | recipe of soya spinach pulao | Latest food News at Lokmat.com

फूड :ये सोया पालक पुलाव खाया, तो मजा आ गया !

अचानक पाहुणे येणार असतील किंवा मुलांना काहीतरी चटपटीत खायचं असेल तर हा पदार्थ नक्कीच चांगला पर्याय आहे. अतिशय पौष्टिक, चवदार आणि करायला सोपा पदार्थ आवर्जून करून बघा.  ...

झटपट होणारे पारंपरिक दडपे पोहे  - Marathi News | The traditional recipe of Dadpe Pohe | Latest food News at Lokmat.com

फूड :झटपट होणारे पारंपरिक दडपे पोहे 

पोहे आवडत नाही अशी व्यक्ती सापडणे विरळच. पण या पोह्यातही तर्री पोहे, कांदा पोहे, दडपे पोहे असे अनेक प्रकार आहेत. प्रत्येक भागात वेगवेगळ्या चवीचे पोहे बनतात. ...

पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाल, तर इन्फेक्शनपासून दूर रहाल! - Marathi News | Eat these healthy foods in rainy season to keep away infection and other dieseases | Latest food News at Lokmat.com

फूड :पावसाळ्यात 'हे' पदार्थ खाल, तर इन्फेक्शनपासून दूर रहाल!

पाऊस सुरू झाला की, आपल्यापैकी बऱ्याच जणांची इच्छा असते की, खिडकी किंवा बालकनीमध्ये बसून वाफलणाऱ्या चहाचा कप हातात आणि सोबतील काही आवडत्या गाण्यांची मैफिल असावी. ...

तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला नाश्त्यात काय आवडतं; माहितीय का? - Marathi News | Thease bollywood actresses reveal what they eat for breakfast | Latest food News at Lokmat.com

फूड :तुमच्या आवडत्या अभिनेत्रीला नाश्त्यात काय आवडतं; माहितीय का?

सकाळचा नाश्ता आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतो. दिवसभरातील तो आपला सर्वात पहिला आहार असतो. जर तुम्ही सकाळी नाश्ता करत नसाल तर तुम्ही स्वतःच तुमच्या आरोग्याशी हेळसांड करत आहात. ...

आता चीज गार्लीक ब्रेड करणं होणार एकदम सोपं, ही घ्या कृती  - Marathi News | recipe of cheese garlic bread | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता चीज गार्लीक ब्रेड करणं होणार एकदम सोपं, ही घ्या कृती 

सगळ्यांचा लाडका चीज गर्लिक ब्रेड बनवणे झाले एकदम सोपे. ही घ्या भन्नाट रेसिपी.  ...

खसखशीची लज्जतदार रस्सा भाजी; जाणून घ्या सहज अन् सोपी रेसिपी - Marathi News | Marathi Recipe of khaskhas or poppy seeds rassa bhaji | Latest food News at Lokmat.com

फूड :खसखशीची लज्जतदार रस्सा भाजी; जाणून घ्या सहज अन् सोपी रेसिपी

आजच्या धावपळीच्या जीवनात बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वेगवेगळ्या समस्या होत राहतात. भलेही या समस्या गंभीर नसल्या तरी कालांतराने या समस्या डोकं वर काढतात आणि मोठे आजार होतात. ...