लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
हेल्दी समजले जाणारे 'हे' पदार्थ, असतात अनहेल्दी - Marathi News | These healthy food items are actually unhealthy throw them out | Latest food News at Lokmat.com

फूड :हेल्दी समजले जाणारे 'हे' पदार्थ, असतात अनहेल्दी

असे अनेक पदार्थ आहेत. जे हेल्दी सांगून बाजारात विकले जातात पण खर तर ते पदार्थ शरीरासाठी अत्यंत घातक असतात. त्यामुळे खाण्याच्या या पदार्थांना लगेचच आपल्या किचनमधून आणि आपल्या डाएटमधून बाहेर काढा अन् हेल्दी राहा...  ...

हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर  - Marathi News | Acute coronary syndrome know everything about it as well symptoms and cure | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयासाठी घातक ठरतो 'अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम'; दुर्लक्ष केलं तर बेतू शकतं जीवावर 

अ‍ॅक्यूट कोरोनरी सिंड्रोम (Acute Coronary Syndrome ) म्हणजे एक अशी स्थिती ज्यामध्ये कोरोनरी आर्टरीमध्ये रक्तप्रवाह अचानक कमी होतो. यामुळे रक्त मुबलक प्रमाणात हृदयापर्यंत पोहोचत नाही. यामुळे व्यक्तीला स्ट्रोक, एंजाइना किंवा हार्ट अटॅकचा धोका होतो. ...

त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचाय?; मग 'हे' व्हिटॅमिन ठरतं फायदेशीर! - Marathi News | Higher vitamin a intake linked to lower skin cancer risk says study | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :त्वचेच्या कर्करोगापासून बचाव करायचाय?; मग 'हे' व्हिटॅमिन ठरतं फायदेशीर!

आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, शरीराच्या विकासासाठी अनेक व्हिटॅमिन्सची आवश्यकता असते. प्रत्येक व्हिटॅमिन शरीराचं कार्य सुरळीत चालवण्यासाठी हातभार लावतं. ...

बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन - Marathi News | Atress tapsee pannu fitness secret workout and diet plan revealed know in detail | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. ...

खोकला झालाय?; मग औषधं घेण्याआधी करून पाहा 'हे' घरगुती उपाय - Marathi News | Home remedies for cough try these home remedies for cough before medicines | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :खोकला झालाय?; मग औषधं घेण्याआधी करून पाहा 'हे' घरगुती उपाय

पावसाळ्यात आरोग्याच्या अनेक समस्या वाढतात. या वातावरणात इतर समस्यांपेक्षा सर्वात जास्त त्रास होणारी समस्या म्हणजे, खोकला. ...

झटपट वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे पाणी पिण्याची योग्य वेळ - Marathi News | Drink water at this time for faster weight loss in marathi | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :झटपट वजन कमी करण्यासाठी 'ही' आहे पाणी पिण्याची योग्य वेळ

झटपट वजन कमी करण्यासाठी अनेक उपाय करून कंटाळा आलाय का? मग इतर उपायांसोबतच खाण्या-पिण्याच्या वेळाही पाळणं ठरतं आवश्यक. ...

चटपटीत नाष्ट्यासाठी बनवा मराठमोळी उकडपेंडी  - Marathi News | Make a quick breakfast recipe of Ukadpendi | Latest food News at Lokmat.com

फूड :चटपटीत नाष्ट्यासाठी बनवा मराठमोळी उकडपेंडी 

सातूचे पीठ, उकडपेंडी असे घरगुती, चटपटीत आणि पौष्टिक नाष्ट्याचे पदार्थ आता नामशेष होत आहेत. त्यातल्या उकडपेंडीची रेसिपी आज आपल्यासाठी देत आहोत. ...

पावसाळ्यात पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा - Marathi News | If the suffer from stomach pain in the rainy season, try this home remedy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पावसाळ्यात पोट दुखत असेल तर हे घरगुती उपाय नक्की करून बघा

पावसाळा सुरु झाल्यावर दूषित पाणी, तेलकट पदार्थ आणि थंडगार हवा यामुळे अनेकदा पोट दुखते. अशावेळी थेट पेनकिलर घेण्याऐवजी किंवा थेट डॉक्टरकडे जाण्याऐवजी काही घरगुती आयुर्वेदिक उपाय करून बघा ...