लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आहार योजना

Healthy Diet Plan, मराठी बातम्या

Healthy diet plan, Latest Marathi News

आहार-Healthy Diet Plan आपण खातो काय यावर आपण जगतो कसे हे अवलंबून असते, त्यामुळे वजन कमी करण्यापासून ट्रॅडिशनल डाएटपर्यंत सर्वकाही, टिप्सही आणि उत्तम माहिती, जी खाणं जास्त आनंदी करते.
Read More
लग्नाच्या मौसमात पोटावर अत्याचार? 3 पदार्थ घरी थोडेसेच खाऊन लग्नाला जा; करा एन्जॉय - Marathi News | Stomach abuse during the wedding season? 3 things Eat a little at home and go to the wedding; Enjoy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लग्नाच्या मौसमात पोटावर अत्याचार? 3 पदार्थ घरी थोडेसेच खाऊन लग्नाला जा; करा एन्जॉय

लग्नाची धामधूम एन्जॉय करायची असेल तर आपली तब्येत जपायला हवी, पोटाच्या तक्रारींना दूर ठेवण्यासाठी सोपे उपाय... ...

एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी - Marathi News | Food, Recipe: How to make Makhana or Lotus seed laddu, immunity booster laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एनर्जीचा सुपरडोस, रोज फक्त १ मखाना लाडू! मखाना अनेक आजारांवर गुणकारी, घ्या लाडू रेसिपी

Makhana or fox nuts Laddu Recipe रोज मध्यम आकाराचा एक मखाना लाडू खाल्ला तर अनेक आजारांपासून आपण सुरक्षित राहू शकतो. त्यामुळेच तर ही रेसिपी बघा आणि अतिशय पौष्टिक मखाना लाडू घरच्याघरी तयार करा... ...

दही फार आवडतं, जेवताना दही खाताच? 'हे' ८ नियम, दही खा नियम मोडू नका - Marathi News | like curd very much, do you eat curd while eating? 'Hey' 8 rules, eat curd but don't break the rules | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दही फार आवडतं, जेवताना दही खाताच? 'हे' ८ नियम, दही खा नियम मोडू नका

दही खायचंच असेल तर या गोष्टी आवर्जू लक्षात ठेवा, उत्तम आरोग्यासाठी आहाराचे नियम माहित असायला हवेत ...

प्री वेडिंग फोटो शूट तर केलं, पण प्री वेडिंग डिटॉक्सचं काय? ग्लोइंग फेस हवा तर.. - Marathi News | did a pre-wedding photo shoot, but what about pre-wedding detox? If you want a glowing face .. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्री वेडिंग फोटो शूट तर केलं, पण प्री वेडिंग डिटॉक्सचं काय? ग्लोइंग फेस हवा तर..

लग्नात नवरी मुलीने सुंदर दिसायला हवं ना, मग त्यासाठी थोडी आधीपासून तयारी करा, तुमचाही चेहरा करेल मस्त ग्लो... ...

दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट - Marathi News | Do you want to go on a weight loss diet because of weight gain on Diwali? Crisis on health, dieticians say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवाळीत वजन वाढलं म्हणून वाट्टेल ते वेटलॉस डाएट करताय? आहारतज्ज्ञ सांगतात, आरोग्यावर संकट

दिवाळीनंतर वजन कमी करण्याचे फॅड अनेकांच्या डोक्यात येते आणि त्यासाठी वाट्टेल ते डाएट प्रकार केले जातात. पण तुम्हीही असं करत असाल तर सावधान... ...

कुळीथ म्हणून नाक मुरडू नका, महागडे सुपरफूड होण्यापूर्वी मस्त खा कुळथाचं पिठलं! थंडीत आरोग्यासाठी वरदान - Marathi News | Don't ignore if it is kulith, eat cool kultha flour before it becomes an expensive superfood! Best food for health in cold weather | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुळीथ म्हणून नाक मुरडू नका, महागडे सुपरफूड होण्यापूर्वी मस्त खा कुळथाचं पिठलं! थंडीत आरोग्यासाठी वरदान

थंडीच्या दिवसांत गरमागरम कुळथाचं पिठलं, भाकरी किंवा भात म्हणजे सुख...आरोग्याच्या अनेक तक्रारींवर उपयुक्त कुळीथाचे महत्त्व वेळीच जाणा ...

वजन कमी करायचं म्हणून भात-पोळी बंद केली? आहारतज्ज्ञ म्हणतात, तुम्ही फार चुकताय.. - Marathi News | Stopped rice-poli to lose weight? Dietitians say, you are not correct | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करायचं म्हणून भात-पोळी बंद केली? आहारतज्ज्ञ म्हणतात, तुम्ही फार चुकताय..

वजन कमी करण्यासाठी अनेक जण कोणतेही उपाय खात्री न करता अवलंबतात, या उपायांनी वजन वजन तर कमी होत नाहीच पण शरीरावर चुकीचे परीणाम होऊ शकतात ...

परफेक्ट बॉडी टोन आणि चमकदार त्वचेसाठी कतरीना कैफ काय खाते? वाचा, तीच सांगतेय.. - Marathi News | What does Katrina Kaif eat for perfect body tone and glowing skin? Read on... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :परफेक्ट बॉडी टोन आणि चमकदार त्वचेसाठी कतरीना कैफ काय खाते? वाचा, तीच सांगतेय..

चमकदार नितळ त्वचा आणि आकर्षक फिगर या दोन्ही गोष्टी कतरीनाचे प्लस पॉईंट्स. या दोन गोष्टींसाठी ती काय करते हे तिने नुकतंच शेअर केलं आहे.  ...