लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय - Marathi News | Ayurveda nutritionist shares best remedies to control blood sugar levels in both prediabetic and diabetic patients | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटिस होण्यापूर्वी ‘एवढं’ कराच, शुगर वाढल्यानंतर औषधं घेण्यापेक्षा आधीच करा हा सोपा उपाय

Diabetes : डायबिटीस आजाराची देशातील स्थिती पाहता तुम्ही प्री-डायबिटीक असतानाच काही गोष्टींची काळजी घेऊन या आजाराचा धोका टाळू शकता. ...

एक रुपयाही खर्च न करता हाडं होतील मजबूत, रोज कमीतकमी १० मिनिटं करा हे एक काम - Marathi News | You can make your bone strong with free sunlight know how to do it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक रुपयाही खर्च न करता हाडं होतील मजबूत, रोज कमीतकमी १० मिनिटं करा हे एक काम

Bone Health: एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता.  ...

कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस पिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा, वाढतोय ‘या’ आजाराचा धोका-उपचारही कमी - Marathi News | Study reveals drinking soda and fruit juice could raise risk of type 2 diabetes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोल्ड ड्रिंक आणि ज्यूस पिणाऱ्यांसाठी धोक्याचा इशारा, वाढतोय ‘या’ आजाराचा धोका-उपचारही कमी

Type 2 Diabetes : अलिकडेच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये सांगण्यात आलंय की, या दोन्ही गोष्टी तुमच्या ब्लड शुगरचं नुकसान करू शकतात. ...

Pune: हॉस्टेलमधील मुलींची छेड काढली; सुनेने घेतला चावा, कानावर पाच टाके, पोटावरही वार केले - Marathi News | Girls in hostel were teased daughter in law bit her got five stitches on her ear, and was also stabbed in the stomach | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॉस्टेलमधील मुलींची छेड काढली; सुनेने घेतला चावा, कानावर पाच टाके, पोटावरही वार केले

सून इतकी चिडली की तिने कानाचा चावा घेतला, पोटाला दोन ठिकाणी कटरसारख्या धारदार हत्याराने मारले; तो व्यक्ती रुग्णालयात दाखल ...

जन्मदात्यांच्या वादात बालकावर उपचार रखडले; हायकोर्टच्या तत्परतेमुळे शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा - Marathi News | Child's treatment delayed due to birth parents dispute; High Court's prompt action clears way for heart surgery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जन्मदात्यांच्या वादात बालकावर उपचार रखडले; हायकोर्टच्या तत्परतेमुळे शस्त्रक्रियेचा मार्ग मोकळा

केजच्या न्यायालयाने बालकाच्या गंभीर प्रकरणाबाबत दाखविलेल्या उदासीनतेची गंभीर दखल घेत संबंधित न्यायाधीशांचे वर्तन ‘अशोभनीय’ असल्याचा उल्लेख करीत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ...

PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा - Marathi News | PCOS causes serious illnesses in women shocking revelation of research - take care of your own health first | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :PCOS मुळे महिलांना होतात गंभीर आजार, रिसर्चचा धक्कादायक खुलासा-स्वत:ची तब्येत आधी सांभाळा

PCOS in women: PCOS causes and effects: Polycystic ovary syndrome risks: आयआयटी मुंबईच्या संशोधकांना असे आढळून आले की, पीसीओडी आणि पीसीओएस केवळ शारीरिकच नाही संज्ञानात्मक आरोग्यावरही परिणाम करतात. ...

दुर्मीळ मानसिक आजार; स्वतःचे केस उपटून खाणाऱ्या मुलीच्या पोटात केसांचा गोळा - Marathi News | Rare mental illness; Girl who plucks out and eats her own hair has hairball in her stomach | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दुर्मीळ मानसिक आजार; स्वतःचे केस उपटून खाणाऱ्या मुलीच्या पोटात केसांचा गोळा

या मुलीच्या डोक्यावर जवळपास २५ टक्के टक्कल पडले होते. तिला मानसिक आजार असल्याचे निदान झाले. ...

आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत! - Marathi News | What should you avoid to eat after eating jamun or plum | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आंबट-गोड जांभळं खाल्ल्यावर 'या' गोष्टी खाणं टाळा, अचानक बिघडू शकते तब्येत!

Foods To Avoid After Eating Jamun: जांभळांसोबत किंवा नंतर लगेच काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. अशात जांभळासोबत काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...