लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

पालक पनीर चवीला छान पण तब्येतीसाठी मात्र घातक, पावसाळ्यात तर हमखास बिघडते पोट कारण.. - Marathi News | These food should not eat with spinach know the reason | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक पनीर चवीला छान पण तब्येतीसाठी मात्र घातक, पावसाळ्यात तर हमखास बिघडते पोट कारण..

Health Tips : पालकासोबत चुकीचं कॉम्बिनेशन केलं गेलं तर पचनासंबंधी वेगवेगळा त्रास होऊ शकतो. ...

व्हिटामिन D आणि D3 मध्ये काय असतो फरक? कोणतं कशातून मिळतं आणि फायदे काय.. - Marathi News | Difference between vitamin D, D2 and D3 know its benefits | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :व्हिटामिन D आणि D3 मध्ये काय असतो फरक? कोणतं कशातून मिळतं आणि फायदे काय..

Difference Between Vitamin D And D3 : व्हिटामिन डी चे तीन प्रकार असतात. या तिन्हींमध्ये काय फरक असतो तेच पाहुयात. ...

कमाल! स्मार्टफोन ॲप आता लक्ष ठेवू शकते पोटातल्या बॅक्टेरियांवर,कोलायटिससारख्या आजारांवर उपयोगी - Marathi News | Researchers develop oral capsule to control gut bacteria via mobile app | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमाल! स्मार्टफोन ॲप आता लक्ष ठेवू शकते पोटातल्या बॅक्टेरियांवर,कोलायटिससारख्या आजारांवर उपयोगी

संशोधकांनी एक ओरल कॅप्सूल विकसित केली आहे ज्याचा वापर स्मार्टफोन ॲपद्वारे आतड्यांतील बॅक्टेरिया नियंत्रित करण्यासाठी केला जाऊ शकतो. ...

"राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी’’ , एकनाथ यांची सूचना - Marathi News | ''A cancer screening campaign for women should be undertaken in municipal hospitals in the state,'' Eknath suggested. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :''राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम हाती घ्यावी’’

Eknath Shinde News: राज्यातील महापालिका रुग्णालयांमध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून महिलांसाठी कर्करोग तपासणीची मोहीम घेण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ...

सतत थकवा, झोपून राहावेसे वाटते? महिलांमध्ये वाढतोय गंभीर आजार, ३ लक्षणे दिसल्यास काळजी घ्या.. - Marathi News | Constant fatigue in women health issues 3 warning symptoms of fatigue-related illness in females | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सतत थकवा, झोपून राहावेसे वाटते? महिलांमध्ये वाढतोय गंभीर आजार, ३ लक्षणे दिसल्यास काळजी घ्या..

Fatigue and weakness in women: Hormonal imbalance symptoms: डॉक्टर सांगतात महिलांमध्ये गंभीर आजार वाढताय, ३ लक्षणे दिसल्यास वेळीच सल्ला घ्या. ...

Purandar: जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Land purchase and sale transaction Tired of the hassle of moneylender interest, the farmer took an extreme step | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन खरेदी विक्री व्यवहार; सावकारी व्याजाच्या त्रासाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल

या प्रकरणामुळे अवाजवी व्याज, सावकारी तगादा आणि धमक्यांच्या घटना पुन्हा ऐरणीवर आल्या असून प्रशासनाने तातडीने कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे ...

सावधान! ही ॲलर्जी नाही : 'ब्लिस्टरिंग डिसीज'ची सुरुवात साधी पण परिणाम गंभीर - Marathi News | Beware! This is not an allergy: 'Blistering Disease' starts simple but has serious consequences | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सावधान! ही ॲलर्जी नाही : 'ब्लिस्टरिंग डिसीज'ची सुरुवात साधी पण परिणाम गंभीर

Chandrapur : निरोगी पेशींवर हल्ला; त्वचेवरील 'ब्लिस्टरिंग डिसीज'ची लक्षणे काय? ...

त्वचा विकार कमी करणाऱ्या 'ह्या' रानभाजीची कशी बनवाल भाजी? वाचा सविस्तर - Marathi News | How to make this wild vegetable that reduces skin disorders? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :त्वचा विकार कमी करणाऱ्या 'ह्या' रानभाजीची कशी बनवाल भाजी? वाचा सविस्तर

takla ranbhaji भारतातील जंगली पर्वतीय भागात सुमारे ४२७ आदिवासी जमाती आहेत. जगभरात वनस्पर्तीच्या ३२ लाख ८३ हजार प्रजाती असून, भारतीय आदिवासी १,५३० पेक्षा अधिक वनस्पती दैनंदिन आहारात खाण्यासाठी वापरतात. ...