लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की.. - Marathi News | If wisdom teeth useless then why are they in the mouth? Know the facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अक्कल दाढ काहीच कामाची नसते, मग असह्य वेदना देणारी ही दाढ येते कशाला? अकलेचा संबंध असतो की..

Wisdom Teeth Facts : बऱ्याच लोकांना प्रश्न पडतात की, अक्कल दाढीचं काही काम असतं की नसतं? जर काही काम नसेल तर ती कशासाठी येते? तेच समजून घेऊया. ...

फॉलोअर्ससाठी काहीही? 'रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज' ठरू शकतं जीवघेणं; खेळण्यापूर्वी 'हे' वाचाच - Marathi News | Video instagram viral content rock paper scissors food challenge | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फॉलोअर्ससाठी काहीही? 'रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज' ठरू शकतं जीवघेणं; खेळण्यापूर्वी 'हे' वाचाच

रॉक-पेपर-सिझर फूड चॅलेंज हे एक अत्यंत लोकप्रिय फूड चॅलेंज आहे. ...

धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर - Marathi News | Too tired to run! Only one out of every 3 students in the country is fit, physical health is currently critical | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धावायलाही धाप! देशातील प्रत्येकी ३ पैकी फक्त एकच विद्यार्थी तंदुरुस्त, शारीरिक आरोग्य सध्या गंभीर

देशातील सुमारे दोन तृतीयांश विद्यार्थी सातत्याने धावणे, उड्या मारणे किंवा हृदय-श्वसन क्षमता वाढवणारे व्यायाम करू शकत नाहीत ...

लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला भीषण आग; २ दिवस धुराने नागरिक त्रस्त - Marathi News | Massive fire breaks out in garbage dumped in Mula-Mutha riverbed in Loni Kalbhor area; Citizens suffer from smoke for 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोणी काळभोर परिसरात मुळा-मुठा नदीच्या पात्रात टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याला भीषण आग; २ दिवस धुराने नागरिक त्रस्त

विशेषतः या भागात अनेक शैक्षणिक संस्था असल्याने हजारो विद्यार्थी तसेच स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डोळ्यांची जळजळ, घसा दुखणे आणि श्वसनाच्या तक्रारी वाढल्याचे नागरिकांनी सांगितले ...

नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर - Marathi News | Nails break, weakness in body can be sign of vitamin b12 deficiency | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नखं तुटतात, सतत अशक्तपणा-आळस येतो? ‘या’ व्हिटामिनची मोठी कमतरता-तातडीने गाठा डॉक्टर

Vitamin Deficiency: मोठ्या मेहनतीनं वाढवलेली आणि जपलेली नखं तुटतात कशामुळे याची कारणं माहीत असणं आवश्यक आहे. ...

तांब्याच्या हंड्यातील पाणी प्यायल्यानं किडनीचे आजार होतात का? पाहा कुणी प्यावे, कुणी टाळावे.. - Marathi News | Is copper water bad for the kidneys, know the facts | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तांब्याच्या हंड्यातील पाणी प्यायल्यानं किडनीचे आजार होतात का? पाहा कुणी प्यावे, कुणी टाळावे..

Is copper water bad for kidney : आज आपण तांब्याच्या भांड्यातील पाण्याचे फायदे पाहणार आहोत आणि सोबतच याने किडनीसंबंधी समस्या होतात का हे जाणून घेणार आहोत. ...

मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या - Marathi News | 5 Best Home Exercise To Loose Thigh Fat : How To Lose Thigh Fat Quickly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मांड्यांवर खूपच चरबी साठली? ५ सोपे व्यायाम घरीच करा, महिनाभरात बारीक दिसतील मांड्या

5 Best Home Exercise To Loose Thigh Fat (Thigh Fat Reducing Exercise) : ५ परिणामकारक व्यायाम प्रकार  पाहूया ज्यामुळे तुमच्या मांड्यांची चरबी कमी होईल. ...

चिंचेचा हंगाम सुरू, सुक्या मालाची आवक वाढली; बिगर फोडलेल्या चिंचेला काय मिळतोय दर? - Marathi News | Tamarind season begins, arrival of dry tamrind increases; What is the price of tamarind? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :चिंचेचा हंगाम सुरू, सुक्या मालाची आवक वाढली; बिगर फोडलेल्या चिंचेला काय मिळतोय दर?

चिंचेचा हंगाम सुरू झाला असून यंदा कर्नाटकमधील सुक्या मालाची आवक वाढली आहे. दमदार पावसामुळे यंदा गतवर्षापेक्षा २० टक्के जादा माल उपलब्ध होणार आहे. ...