लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

सगळे सांगतात भरपूर पाणी प्यायचं, पण पाणी कसं-कधी प्यावं माहिती आहे का? सद्गुरू सांगतात... - Marathi News | Health How To Drink Water Correctly Sadhguru Tips Drinking Habbits For Better Health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सगळे सांगतात भरपूर पाणी प्यायचं, पण पाणी कसं-कधी प्यावं माहिती आहे का? सद्गुरू सांगतात...

पाणी पिण्याची योग्य पद्धत याचा आपल्या शरीरावर आणि मनावरही परीणाम होतो. ...

युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास - Marathi News | These 3 vegetables can increase uric acid level | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :युरिक ॲसिड वाढलेलं असेल तर थंडीत अजिबात खाऊ नका ३ भाज्या, अजून वाढेल त्रास

Uric Acid : जाणून घेऊया की युरिक अ‍ॅसिडच्या रुग्णांनी थंडीच्या हंगामात कोणत्या गोष्टी टाळाव्यात. ...

अमरावती जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत नव्याने आढळले २२६ कुष्ठरुग्ण - Marathi News | 226 new leprosy patients found in Amravati district in a period of seven months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती जिल्ह्यात सात महिन्यांच्या कालावधीत नव्याने आढळले २२६ कुष्ठरुग्ण

Amravati : हा कुष्ठरोग मायक्रोबॅक्टेरीयम लेप्री या जंतूमुळे होणारा संसर्गजन्य आजार असून त्वचा, नसा, डोळे आणि इतर अवयवांवर त्याचा परिणाम होतो. या आजाराबद्दल समाजात अजूनही भीती, गैरसमज आणि भेदभाव कायम आहेत. ...

छातीत जळजळ होऊन घशात आंबट पाणी येतं? ४ उपाय करून पाहा- ॲसिडीटी लगेच कमी होईल - Marathi News | how to get relief from acid reflux, home remedies to get rid of acidity  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत जळजळ होऊन घशात आंबट पाणी येतं? ४ उपाय करून पाहा- ॲसिडीटी लगेच कमी होईल

How to Get Relief From Acid Reflux?: काही जणांना नेहमीच ॲसिडीटीचा त्रास होतो. तो कमी करण्यासाठी पुढे सांगितलेले काही उपाय करून पाहा..(home remedies to get rid of acidity) ...

खमंग स्वस्त म्हणून आवडीने खाता पण हा पदार्थ ठरतोय आपल्या तब्येतीसाठी विष! होतात ५ गंभीर आजार - Marathi News | Is maida harmful for health Why refined flour is bad for your body Diseases caused by eating maida regularly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खमंग स्वस्त म्हणून आवडीने खाता पण हा पदार्थ ठरतोय आपल्या तब्येतीसाठी विष! होतात ५ गंभीर आजार

Maida side effects: Maida health risks: Maida vs wheat flour: मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्यावर कसा परिणाम होतो. ...

चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा - Marathi News | Bangladesh 292 people have died from dengue more than 73000 infected dghs instructed safety also necessary in india | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा

आरोग्य विभागाच्या मते, अवघ्या २४ तासांत १,१०१ नवीन रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, ज्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ७३,९२३ झाली आहे. ...

Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की...  - Marathi News | Health Tips: What are the symptoms of red warts on the body? There are some reasons for concern... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Health Tips: शरीरावर असलेले लाल मोस कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 

Health Tips: शरीरात कळत नकळत अनेक बदल होतात, पैकी काही बदलांकडे वेळीच लक्ष दिले पाहिजे, जसे की लाल चामखीळ! ...

बाळाला गोवर झाला तर काय कराल? घाबरुन चुकीचे घरगुती उपचार करु नका, बाळाचा जीव महत्वाचा.. - Marathi News | Measles symptoms and treatment for kids How to care for a child with measles at home Home care tips for measles in babies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला गोवर झाला तर काय कराल? घाबरुन चुकीचे घरगुती उपचार करु नका, बाळाचा जीव महत्वाचा..

Measles in children: Measles symptoms : Baby measles treatment: लहान मुलांना ताप आणि अंगावर पुरळ येण्याची कारणे अनेक आहेत. त्यात गोवर व गोवरसारख्या इतर विषाणूंच्या आजाराचा समावेश आहे. ...