आई बनणं कोणत्याही महिलेसाठी सन्मानाची गोष्ट असते. असं म्हटल जातं की, बाळाला जन्म देताना आईचा पूर्नजन्म होतो. तसेच तिच्या शरीरातही अनेक बदल घडून येतात. बाळाला जन्म देणं ही निसर्गानं महिलांना दिलेलं सर्वात मोठं वरदान आहे, असं समजलं जातं. ...
मासिक पाळीदरम्यान महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. त्यादरम्यान महिलांची प्रकृती फार नाजूक असते. तसेच यादिवसांत स्वच्छतेबाबतही विशेष लक्ष द्यावे लागते. या दिवसांत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्यामुळे महिला अनेक रोगांच्या शिकार होतात. ...
सध्या देशातील महाराष्ट्रात आणि इतरही काही राज्यांमध्ये प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे. अशातच प्लॅस्टिकऐवजी पर्याय म्हणून फॉईल पेपरचा सर्रास वापर होत आहे. मुलांसाठी स्कूल लंच पॅक करणं असो किंवा ऑफिससाठी लंच प्रत्येक गोष्टीसाठी फॉईल पेपरचा वापर होतो. ...
गोवर या आजाराचे निर्मूलन आणि रुबेला या रोगावर नियंत्रणासाठी नोव्हेंबरमध्ये लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे. यादृष्टीने जिल्हास्तरीय नियोजन व प्रशिक्षण कार्यशाळा येथील बचत भवनात घेण्यात आली. ...
गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या कमी असली तरी ऐन पावसाळी वातावरणात शनिवारी स्वाईन फ्लूचा रुग्ण आढळून आल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. १७ वर्षीय या रुग्णावर मेडिकलमध्ये उपचार सुरू आहेत. जानेवारी ते आतापर्यंत स ...