डेंग्यू रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने आता अस्वच्छता बाळगणाऱ्या नागरिकांवरच दंड करण्याची तयारी केली असून, तसा प्रस्ताव स्थायी समितीवर सादर केला आहे. ...
सेलू येथील ग्रामीण रूग्णालयात दैनंदिन बाह्य रुग्ण विभागात जवळपास ३०० ते ४०० रुग्ण राहत असताना वैद्यकीय अधिकारी नसल्याने वैद्यकीय अधिक्षकावरच रुग्ण तपासणीचा भार आला आहे. ...
महापालिकेला घरपट्टी, पाणीपट्टीसह सर्व कर भरूनही साध्या मूलभूत समस्यांची सोडवणूक केली जात नाही. परिसरातील खासगी प्लॉटवर वाढलेले गाजरगवत व याच बाजूने जाणाऱ्या उघड्या नाल्यामुंळे डासांचे प्रमाण वाढले असून, यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झा ...
शहरासह ग्रामीण भागातील रुग्णांना तत्काळ आणि चांगली आरोग्यसेवा मिळावी यासाठी येथे निर्माण करण्यात आलेले ग्रामीण रुग्णालय आॅक्सिजनवर आहे. वरिष्ठांची अवकृपा असल्याने या रुग्णालयाची ‘प्रकृती’ दिवसेंदिवस खालावत चालली आहे. ...
भुट्टा खाल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल म्हणजेच अतिरीक्त फॅटही कमी होतं. यात बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयड्स, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ...