लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

विदर्भात असंसर्गजन्य आजार वाढताहेत - Marathi News | Unprotected diseases are increasing in Vidarbha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भात असंसर्गजन्य आजार वाढताहेत

पूर्व विदर्भात सुरू असलेल्या राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नागपूरसह भंडारा, वर्धा, चंद्रपूर, व गोंदिया जिल्ह्यात एप्रिल ते जुलै २०१८ या दरम्यान ४ लाख लोकांची तपासणी करण्यात आली. ...

ग्रीन कॉफी आरोग्यासाठी फायद्याची, जाणून घ्या ६ फायदे! - Marathi News | Health Benefits of Green Coffee, Know 6 Benefits! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :ग्रीन कॉफी आरोग्यासाठी फायद्याची, जाणून घ्या ६ फायदे!

जर तुम्हाला कॉफी हवीच आहे आणि सोबतच आरोग्याचीही काळजी घ्यायची आहे तर ग्रीन कॉफीचं सेवन सुरु करा. ...

कोळशावर शिजवलेले पदार्थ खाल्यास हृदय रोगाचा धोका - रिसर्च - Marathi News | Cooking food on coal or wood fire may increase risk of heart diseases | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :कोळशावर शिजवलेले पदार्थ खाल्यास हृदय रोगाचा धोका - रिसर्च

एक नव्या अभ्यासातून हे समोर आलं आहे की, कोळसा किंवा लाकडाच्या आचेवर तयार करण्यात आलेले पदार्थ खाल्याने हृदयासंबंधी आजार वाढण्याची शक्यता असते.   ...

अखेर मिळाले आरोग्य केंद्र, बाणेरमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण - Marathi News | Finally, in the health center, the people of Banar, the atmosphere of happiness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर मिळाले आरोग्य केंद्र, बाणेरमधील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण

बाणेर येथील हेल्थ केअर सेंटरच्या कामाची पाहणी करताना नगरसेविका ज्योती कळमकर. ...

नागपुरात  स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ - Marathi News | Scrub Typhus patients increase in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  स्क्रब टायफसच्या रुग्णांत वाढ

‘चिगर माईट्स’ नावाचा अतिशय सूक्ष्म जीवाणूमुळे होणारा ‘स्क्रब टायफस’च्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. मंगळवारी आणखी चार रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या २२ वर पोहचली असून, मृतांची संख्या सहा झाली आहे. ही आकडेवारी एकट्या आॅगस्ट महिन्यातील ...

अपूर्ण झोप घेताय? तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार! - Marathi News | lack sleep doubles heart disease risk | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :अपूर्ण झोप घेताय? तुम्हाला होऊ शकतात 'हे' गंभीर आजार!

जर झोप पूर्ण झाली नाही तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. पाच तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या व्यक्तींना ... ...

सिंधुदुर्ग : अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण - Marathi News | Sindhudurg: Chain of fasting for health care workers | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग : अवैद्यकीय आरोग्य कर्मचाऱ्यांचे साखळी उपोषण

अवैद्यकीय आरोग्य कामगारांनी सिंधुदुर्ग जिल्हा कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे. ...

सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | know the tips for instant relief from cold and cough | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सतत येणाऱ्या खोकल्यामुळे त्रासले आहात? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

सध्या पावसाळा असल्याने अनेक आजारांचा संसर्ग होण्याची शक्यता असते. सर्दी, ताप, खोकल्यामुळे त्रस्त नागरिक अनेक ठिकाणी दिसतात. ...