लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

अंदोरीत २२ जणांना विषबाधा - Marathi News | Poisoning in 22 cases | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :अंदोरीत २२ जणांना विषबाधा

तालुक्यात अंदोरी येथे शिळे अन्न खाण्यात आल्याने २२ जणांना विषबाधा झाली आहे. यात एकाच परिवारातील ११ जणांचा समावेश आहे. सर्वांना एकाचवेळी थंडी वाजून ताप आल्यानंतर उटली व हगवणीचा त्रास सुरु झाल्याने गावात धावपळ माजली. ...

कबूतरांना नागरिकांकडून खाद्याची खैरात; श्वसनाच्या अाजारांना निमंत्रण - Marathi News | Due to food grains to the pigeons; Invitation to breathing diseases | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कबूतरांना नागरिकांकडून खाद्याची खैरात; श्वसनाच्या अाजारांना निमंत्रण

कबूतरांच्या विष्ठेतून अनेक श्वसनाच्या अाजरांना निमंत्रण मिळत असतानाही शहराच्या विविध भागांमध्ये नागरिकांकडून कबूतरांना खाद्य टाकण्यात येत अाहे. ...

पोटावरील चरबीचा घेर वाढतोय? सकाळच्या या 5 वाईट सवयी बदला - Marathi News | Weight loss hurdles: 5 morning routine habits that can make you gain weight fast | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :पोटावरील चरबीचा घेर वाढतोय? सकाळच्या या 5 वाईट सवयी बदला

पोटाचा वाढता घेर, पोटावरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी तुम्ही प्रचंड मेहनत घेत आहात का? ...

दररोजच्या आहारातील हे 7 पदार्थ 10 वर्षांपर्यंत टिकतात! - Marathi News | foods that dont expire | Latest food News at Lokmat.com

फूड :दररोजच्या आहारातील हे 7 पदार्थ 10 वर्षांपर्यंत टिकतात!

कोणताही खाण्याचा पदार्थ तुम्ही तोपर्यंत खाऊ शकता, जोपर्यंत तो खराब होत नाही. एखादा पदार्थ जास्तीत जास्त 10 दिवसांपर्यंत टिकतो. पण आज काही अशा पदार्थांबाबत जाणून घेऊयात जे पदार्थ 10 दिवस नाही तर जवळपास 10 वर्षांपर्यंत टिकतात. ...

डोळे लाल होतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | reasons why your eyes become red ways to stay protected | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डोळे लाल होतायत? जाणून घ्या कारणं आणि उपाय!

डोळे लाल होण्याचं मुख्य कारण म्हणजे डोळ्यांच्या रक्तवाहिन्या रूंदावणं असतं. असं तेव्हा होतं जेव्हा आपल्या डोळ्यांमध्ये एखादी गोष्ट जाते किंवा इन्फेक्शन होतं. डोळे काही वेळासाठी लाल होतात किंवा त्यांना इन्फेक्शन होतं. ...

'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर! - Marathi News | Benefits of vitamin k and its best vegetable sources | Latest food News at Lokmat.com

फूड :'या' ५ भाज्यांमध्ये व्हिटॅमिन K चं भरपूर प्रमाण, रक्त आणि हाडांसाठी फायदेशीर!

व्हिटॅमिन K आपल्या हाडांच्या मजबूतीसाठी फार गरजेचं असतं. जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिनची कमतरता असेल तर जखम झाल्यावर किंवा कुठे कापल्यानंतर जास्त रक्त जातं. ...

काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे! - Marathi News | 7 early signs of Alzheimer's Disease, Know the Signs and Symptoms! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे अल्झायमर आजार? जाणून घ्या संकेत आणि लक्षणे!

अल्झायमर (Alzheimer's Disease)  हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. ...

अॅस्प्रिनने नाही टाळता येत हार्ट अटॅकचा धोका, 'हे' नुकसानही होतात! - Marathi News | Daily low dose aspirin doesn't reduce heart attack risk in healthy people | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अॅस्प्रिनने नाही टाळता येत हार्ट अटॅकचा धोका, 'हे' नुकसानही होतात!

एका रिसर्चमधून समोर आले आहे की, रोज अॅस्प्रिन घेतल्यास हृदय विकाराचा झटका येण्याचा धोका कमी होत नाही.   ...