लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आरोग्य

आरोग्य

Health, Latest Marathi News

मासिक पाळी अचानक..! सोहा अली खान सांगते जगणं असह्य करणारा त्रास, वेदना इतक्या की.. - Marathi News | Why do periods suddenly stop and what does menopause feel like Soha Ali Khan shares her personal struggle with menopause Emotional symptoms of menopause women should never ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळी अचानक..! सोहा अली खान सांगते जगणं असह्य करणारा त्रास, वेदना इतक्या की..

Soha Ali Khan menopause: Menopause symptoms: Sudden stop of periods: अभिनेत्री सोहा अली खानने सोशल मीडियावर सांगितलं की ती सध्या प्रीमेनोपॉजमधून जात आहे. ...

कुणी आठवण काढत नाही, ‘हे’ असते उचकी लागण्याचे कारण, पण सतत उचकी लागली तर.. - Marathi News | why do we get hiccups? know the reason, see what to do , home remedies for instant relief | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कुणी आठवण काढत नाही, ‘हे’ असते उचकी लागण्याचे कारण, पण सतत उचकी लागली तर..

why do we get hiccups? know the reason, see what to do , home remedies for instant relief : उचकी लागण्याचे नक्की कारण काय ? काही गंभीर की सामान्यच. ...

रुग्णालयातून बाहेर आल्यावर आता कसा आहे गोविंदा? पत्नी सुनिता आहुजाने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली- - Marathi News | How is Govinda doing now after coming out of the hospital Wife Sunita Ahuja gave a health update | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुग्णालयातून बाहेर आल्यावर आता कसा आहे गोविंदा? पत्नी सुनिता आहुजाने दिली हेल्थ अपडेट, म्हणाली-

गोविंदाची प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु आता तो कसा आहे, याविषयी त्याच्या पत्नीने खुलासा केलाय. ...

Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल - Marathi News | health top 7 amazing health benefits of Turmeric Coffee that boost immunity | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :Turmeric Coffee : हटके ट्रेंड! कॉफीला हळदीचा तडका; आश्चर्यकारक फायदे समजल्यावर रोजच न चुकता प्याल

Turmeric Coffee : टर्मरिक कॉफीचा एक हटके ट्रेंड पाहायला मिळत आहे. या कॉफीचे शरीराला असंख्य फायदे होतात. ...

२० ते ४० वयोगटात झपाट्याने वाढतोय 'टाइप- २ मधुमेहा'चा धोका; दहा वर्षात झाली आश्चर्यकारक वाढ - Marathi News | The risk of 'Type 2 diabetes' is increasing rapidly in the age group of 20 to 40; There has been a surprising increase in ten years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :२० ते ४० वयोगटात झपाट्याने वाढतोय 'टाइप- २ मधुमेहा'चा धोका; दहा वर्षात झाली आश्चर्यकारक वाढ

Nagpur : भारतात आता मधुमेह फक्त वयस्कर लोकांचा आजार राहिला नाही. तरुण पिढीमध्येही 'टाइप २ मधुमेह' वेगाने वाढत आहे. २० ते ४० वर्षांच्या वयोगटातील रुग्णसंख्या गेल्या दशकात तब्बल ७३ टक्क्यांनी वाढल्याचे अलीकडील आकडे-वारीत दिसून आले आहे. ...

Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट! - Marathi News | Health And Ritual: Vamakukshi after lunch is an age-old tradition; the brain becomes superfast! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!

Health And Ritual: तुमची झोप कशी आहे यावर तुमचे आरोग्य ठरते, रात्रीची झोप जेवढी महत्त्वाची तेवढीच दुपारचीही; पण किती वेळ घ्यावी? कोणते लाभ होतात? पाहू.  ...

बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला - Marathi News | Children's Day Special! Tell me, where can children play? Where are the playgrounds in the city? The children's breath is trapped within four walls | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालदिन विशेष! सांगा, मुलांनी खेळाचं कुठ? शहरात मैदाने आहेत कुठं? मुलांचा श्वास ४ भिंतींमध्ये कोंडला

मोबाईलच्या आहारी गेलेली पिढी हळूहळू तणाव, चिडचिड आणि एकटेपणात अडकत असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञांनी नोंदविले आहे. ...

सावधान! ७३ टक्के मुंबईकरांना साखर अतिसेवनाचे भानच नाही - Marathi News | Beware! 73 percent of Mumbaikars are unaware of their excessive sugar consumption | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सावधान! ७३ टक्के मुंबईकरांना साखर अतिसेवनाचे भानच नाही

पालिकेतील २४ प्रशासकीय विभागांमध्ये जानेवारी २०२५ पासून ‘मीठ - साखर अभियान २०२५’ जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वेक्षणानुसार,  ७३ टक्के मुंबईकरांना साखरेच्या अतिसेनाच्या दुष्पपरिणामाची माहिती नाही. ...