ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येक मुलीला किंवा बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू ...
लोकांसाठी! आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी समोर योग्य व्यक्तीच नसल्यामुळे लोकांमध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशनचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. कामामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव इतका वाढत चालला आहे की तो दिवसेंदिवस त्यांना डिप्रेशनकडे ढकलत चालला आहे. खरं ...
बदलत्या वेळानुसार जीवनशैलीमध्येसुद्धा खूप बदल झालेला दिसून येत आहे. लोक जास्तीत जास्तवेळ सोफा, खुर्चीवर बसून वेळ घालवतात. पण तुम्हाला माहीत आहे का सोफा, पलंग किंवा खुर्चीवर बसण्यापेक्षा जमिनीवर बसणं शरीरासाठी खूप चांगलं असतं. सुरूवातीच्या काळात खूप ...
गॅस्ट्र्रिटिस ही एक अतिशय सामान्य असुविधाजनक परिस्थिती आहे ज्याचा आपण सामना करतो. फार्टिंग, बर्पिंग आणि बेल्चिंग जठराची सूजची काही लक्षणे आहेत जी आपण नजरआंदाज करतो. याचबरोबर, स्ट्रेस आणि तासनतास एका ठिकाणी बसल्यामुळे देखील पोटात वायू निर्माण होउ शकतो ...
एखाद्या महिलेला ऊशिरा पाळी येणे हे खूप त्रासदायक असू शकते. जर एखाद्या महिलेला नियमित पाळीची सवय असेल पण पाळी चुकली किंवा एखाद्या अनपेक्षित गर्भधारणेबद्दल खूप काळजी करावी लागते. त्याचबरोबर पाळी उशीरा येण्याची अजून खूप कारणे आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ न ...
कोरोनापासून स्वत: ला संरक्षित ठेवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे मास्क. चांगल्या क्वॉलीटीचा मास्क 70 टक्क्यांपर्यंत संक्रमणाची शक्यता रोखू शकतो आणि तो कमी ही करू शकतो आणि आजारपणात उद्भवणार्या इतर जंतूंचा प्रसार रोखू शकतो. सर्जिकल मास्क अत्यंत उपयुक्त अ ...
नारळपाणी आपण आजारी माणसाला हमकास देतो कारण याचे आरोग्यासाठी चांगलं असतं. रक्तदाब नियमित करतं. संशोधनानुसार, नारळपाण्यामुळे रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत होते, उच्च रक्तदाब पातळी कमी होते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि इतर हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी सम ...
तुम्हाला पण सकाळी चहा आणि चपाती खायची सवय आहे का? पटकन मुळात काय तर shortcut मध्ये बनेल असा नाश्ता म्हणजे चपाती आणि चहा. आजकाल सारेच जण घाईत असतात अशावेळी सकाळी उठून नाश्ता करणं अनेकांना जमत नाही. तर काही जण घाई घाईत बाहेर पडताना रेडी टू इटचे काही पद ...