लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

World Health Day 2023: जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात चहा सोडण्यापासून करा; त्यासाठी चहाला 'हे' दोन पर्याय! - Marathi News | World Health Day 2023: Start World Health Day by giving up tea; For that, two options for tea! | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :World Health Day 2023: जागतिक आरोग्य दिनाची सुरुवात चहा सोडण्यापासून करा; त्यासाठी चहाला 'हे' दोन पर्याय!

World Health Day 2023: ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य सांभाळायचे तर चहा सोडण्याच्या संकल्पाने सुरुवात होते, त्यासाठी या टिप्स! ...

ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ४ उपाय, बीपीही राहील नियंत्रणात - Marathi News | How To Control Blood Sugar Levels: 4 Steps | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी करा ४ उपाय, बीपीही राहील नियंत्रणात

How To Control Blood Sugar Levels: 4 Steps रात्री झोपण्यापूर्वी ५ मिनिटं खर्च करुन ४ गोष्टी केल्या तर तब्येतीसाठी फायद्याचं ...

चपाती-भाकरी ॲल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ऑफिसला नेता? रिसर्च सांगतो, ते तब्येतीसाठी धोक्याचं... - Marathi News | Aluminum Foil Or Butter Paper Know What Is Better For Packing Food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चपाती-भाकरी ॲल्युमिनिअम फॉइलमध्ये गुंडाळून ऑफिसला नेता? रिसर्च सांगतो, ते तब्येतीसाठी धोक्याचं...

Is It Safe To Use Aluminum Foil Or Butter Paper For Packing Food : ॲल्युमिनिअम फॉइल, बटर पेपर यापैकी अन्नपदार्थ ठेवण्यासाठी काय चांगले, काय वाईट? ...

सावधान! ‘या’ 2 कारणांमुळे तरुणांमध्ये वाढले हार्ट अटॅकचे प्रमाण; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी - Marathi News | heart attack in young age due to two reasons know the best way to avoid | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :सावधान! ‘या’ 2 कारणांमुळे तरुणांमध्ये वाढले हार्ट अटॅकचे प्रमाण; ‘अशी’ घ्या आरोग्याची काळजी

Heart Attack : गेल्या काही वर्षांत तरुणांमध्येही हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वेगाने वाढले आहे. ...

कॅल्शियमची कमतरता आहे? गोळ्या घेण्यासोबतच रोजच्या आहारात असायलाच हव्यात ६ गोष्टी, हाडं होतील बळकट - Marathi News | If you are Suffering from Calcium Deficiency add these foods to your Diet : Are you also deficient in calcium? 6 elements must be present in daily diet, bones will remain strong | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅल्शियमची कमतरता आहे? गोळ्या घेण्यासोबतच रोजच्या आहारात असायलाच हव्यात ६ गोष्टी, हाडं होतील बळकट

If you are Suffering from Calcium Deficiency add these foods to your Diet : प्रसिद्ध आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. डिंपल जडेजा देतात काही महत्त्वाच्या टिप्स... ...

उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | Health benefits drinking water matka in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे, वाचून व्हाल अवाक्...

Benefits of drinking water Matka : मातीच्या मडक्यातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतात आणि अॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे... ...

ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण, आजारी पडायचे नसेल तर टाळायलाच हव्यात ३ गोष्टी; तब्येत सांभाळा.. - Marathi News | 3 things to Avoid In Spring or Summer : Rainy weather in summer, 3 things to avoid, stay cool even in changing weather | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऐन उन्हाळ्यात पावसाळी वातावरण, आजारी पडायचे नसेल तर टाळायलाच हव्यात ३ गोष्टी; तब्येत सांभाळा..

3 things to Avoid In Spring or Summer : या काळात अनेकांना श्वसनाशी निगडीत आणि त्वचेच्या विविध प्रकारच्या अॅलर्जी होतात. ...

सतत भूक लागते? चुकूनही ‘या’ संकेतांकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच व्हा सावध, ‘अशी’ घ्या काळजी - Marathi News | always feeling hungry here are the reason-signs you must know | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :सतत भूक लागते? चुकूनही ‘या’ संकेतांकडे करू नका दुर्लक्ष; वेळीच व्हा सावध, ‘अशी’ घ्या काळजी

जास्त खाण्याची अनेक कारणे असू शकतात, परंतु त्यामागील कारणं शोधणं अत्यंत आवश्यक आहे. ...