Obesity Signs : लठ्ठपणा वाढणार असेल तर शरीरात दिसणाऱ्या काही लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. अशाच काही लक्षणांबाबत आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...
Acidity Home Remedies: आजकाल तर जेवण झाल्यावर अॅसिडिटी होणं अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. तुम्हाला सुद्धा काही खाल्ल्यावर अॅसिडिटी होत असेल तर डॉक्टरांनी यावर एक सोपा उपाय सांगितला आहे. ...
Causes of tooth cavity: Why do gums bleed when brushing: Tooth decay causes: ब्रश करताना अचानक हिरड्यांमधून रक्त का येते? अशावेळी काय करायला हवे? डॉक्टरांकडे कधी जावे? जाणून घेऊया. ...
Bone Health: एक आश्चर्याची बाब म्हणजे हाडं मजबूत ठेवण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीच करण्याची किंवा वेगळा खर्च करण्याची सुद्धा गरज नसते. फ्रीमध्ये तुम्ही हाडं मजबूत करू शकता. ...
Brinjal Can Cause Kidney Stone : वांग्याच्या भाजीबाबत असं म्हटलं जातं की, ही भाजी खाल्ल्यानं किडनी स्टोन होतो. खासकरून अशा लोकांना ज्यांना आधीच किडनी स्टोनची समस्या राहिलेली आहे. ...
Foods To Avoid After Eating Jamun: जांभळांसोबत किंवा नंतर लगेच काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. अशात जांभळासोबत काय खाऊ नये याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ...