लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

वजन कमी करताना अजिबात खाऊ नयेत ५ प्रकारची फळं, उलट परिणाम - वजन वाढते झपाट्याने - Marathi News | 5 Fruits You Should Avoid If You Are Trying To Lose Weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करताना अजिबात खाऊ नयेत ५ प्रकारची फळं, उलट परिणाम - वजन वाढते झपाट्याने

5 Fruits You Should Avoid If You Are Trying To Lose Weight वजन कमी करताना अनेकजण जेवण सोडून फळंच खातात, पण कोणती फळं खाल्ली तर वजन कमी होण्याऐवजी वाढतं? ...

कमी वयात केस फार पिकलेत? मेंहेदीत ४ पदार्थ मिसळून लावा हेअरमास्क, वाढ होईल चांगली - Marathi News | How to turn grey hair into black : Home Remedies For Darken Grey Hair | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयात केस फार पिकलेत? मेंहेदीत ४ पदार्थ मिसळून लावा हेअरमास्क, वाढ होईल चांगली

How to turn grey hair into black : मेहेंदीत काही पदार्थ मिसळून तुम्ही केसांना लावू शकता. यामुळे केसांना चांगलं पोषण मिळेल आणि दुप्पट वेगानं वाढतील. (How to turn grey hair into black) ...

आवळ्यामध्ये ही गोष्ट टाकून बनवा खास ज्यूस, कोलेस्ट्रॉलसारख्या अनेक समस्या होतील दूर - Marathi News | Health benefits of Amla and Arjun bark juice, drink daily in morning for many amazing benefits | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :आवळ्यामध्ये ही गोष्ट टाकून बनवा खास ज्यूस, कोलेस्ट्रॉलसारख्या अनेक समस्या होतील दूर

Healthy Juice: आवळा आणि अर्जुन झाडाची साल यांचा ज्यूस, अॅलोवेराचा ज्यूस फायदेशीर मानला जातो. चला जाणून घेऊ या ज्यूसचे फायदे... ...

ओटीपोट सुटलंय, कंबरेचा आकार वाढलाय? रोज ५ पदार्थ खा; कंबर होईल कमनिय - Marathi News | Top 5 Foods for weight loss : Foods that will help you for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ओटीपोट सुटलंय, कंबरेचा आकार वाढलाय? रोज ५ पदार्थ खा; कंबर होईल कमनिय

Top 5 Foods for weight loss : काळी मिरी वजन कमी करण्यास मदत करते. काळी मिरी चयापचय वाढवण्यासाठी चरबीच्या पेशी तोडण्यास मदत करते. ...

महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम - Marathi News | Weight Loss Tips : Weight loss tips by experts How To Lose Weight Fast | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिन्याभरात झरझर घटेल वजन; तज्ज्ञांनी सांगितला वेट लॉसचा अस्सल उपाय, दिसाल स्लिम

Weight Loss Tips : जीममध्ये घाम गाळण्यापासून डाएटपर्यंत सर्वकाही करण्याची आपली तयारी असते. तरिही जास्तीत जास्त लोकांना याचा उपयोग झालेला दिसत नाही. ...

पुरूषांसाठी संजीवनी ठरतात ही 5 फळं, हार्ट अटॅक अन् स्ट्रोकचाही राहणार नाही धोका! - Marathi News | 5 best fruits for men's to improve blood circulation, you should know | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुरूषांसाठी संजीवनी ठरतात ही 5 फळं, हार्ट अटॅक अन् स्ट्रोकचाही राहणार नाही धोका!

5 Best Fruits For Men : वयाच्या सगळ्याच टप्प्यांवर पुरूषांनी आपल्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. यासाठी त्यांनी दैनंदिन पौष्टिक आहारासोबतच 5 फळं खाणं गरजेचं आहे. ...

सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर... - Marathi News | 5 Things All Women Must Do After Sex For Good Sexual Hygiene | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सेक्सनंतर महिलांनी स्वच्छतेची काळजी घेण्यासाठी ५ उपाय, इन्फेक्शन-आजार राहतील दूर...

Top 5 Sexual Hygiene Habits You Must Follow : सेक्शुअल हायजिन या विषयात आपल्या समाजात अनेक गैरसमज आणि अज्ञान दिसते, मात्र शरीरसंबंधांनंतरची स्वच्छता अत्यंत आवश्यक आहे. ...

झोपेतून दचकून जागे होता? घाम फुटतो? परत झोप लागत नाही? मग 'हा' बदल करून बघा! - Marathi News | Woke up from sleep? Sweating? Can't get back to sleep? Then try this change! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :झोपेतून दचकून जागे होता? घाम फुटतो? परत झोप लागत नाही? मग 'हा' बदल करून बघा!

दिवसभराचा थकवा आल्यानंतर अंथरुणावर पाठ टेकताच आपण झोपी जातो, पण अचानक येणारी जाग अस्वस्थ करते, त्यावर हा उपाय! ...