लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरते 'ही' पावडर, डॉक्टर म्हणतात १५ दिवसात दिसेल फरक... - Marathi News | Ayurvedic powder for weight loss know how to make and consume it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोटाचा घेर कमी करण्यासाठी प्रभावी ठरते 'ही' पावडर, डॉक्टर म्हणतात १५ दिवसात दिसेल फरक...

Ayurvedic Powder for Weight Loss: बरेच एक्सपर्ट पोटावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी काही आयुर्वेदिक उपायही सांगतात. असाच एक उपाय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ...

कोलेस्टेरॉल वाढलं म्हणून टेंशन घेऊन घाबरु नका, तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय-रिपोर्ट येईल नॉर्मल - Marathi News | Tips to reduce bad cholesterol and boost heart health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल वाढलं म्हणून टेंशन घेऊन घाबरु नका, तज्ज्ञ सांगतात ५ सोपे उपाय-रिपोर्ट येईल नॉर्मल

Heart Health : तुम्हीही टेस्ट केली असेल आणि कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर अशा काही गोष्टी आहेत ज्याकडे दुर्लक्ष करणं तुम्हाला महागात पडू शकतं. ...

वजन कमी करण्यासाठी रोज रात्री ‘यावेळी’ जेवा, वजन तर उतरेलच-झोपही लागेल गाढ - Marathi News | What is the right time to have dinner for weight loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन कमी करण्यासाठी रोज रात्री ‘यावेळी’ जेवा, वजन तर उतरेलच-झोपही लागेल गाढ

Weight Loss Tips : रात्रीच्या जेवणाची वेळ वजन कमी करण्यावर खूप प्रभाव टाकते. कारण जेवणाची वेळ, पचनक्रिया, फॅट स्टोरेज आणि भूक कंट्रोल या सगळ्या गोष्टींचा वजनाशी संबंध असतो. ...

रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य - Marathi News | Side Effects of Walking Too Much, You Should Know | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज चालणं फायद्याचं पण ‘जास्त’ चालूनही होतात ५ गंभीर त्रास, पाहा रोज किती चालणं योग्य

Side Effects of Walking Too Much : पायी चालण्यातही तुम्ही अति करत असाल तर फायद्यांऐवजी तुमचं नुकसानच होईल. जास्त पायी चालल्यानं तुम्हाला काय काय नुकसान होतात हे जाणून घेऊ. ...

पालक आणि पनीर एकाचवेळी खाणं म्हणजे पोटाच्या कामात बिघाडच, खाण्यापूर्वी हे एकदा वाचा.. - Marathi News | Nutritionist Told Why Palak And Paneer Should Not Be Consumed Together | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पालक आणि पनीर एकाचवेळी खाणं म्हणजे पोटाच्या कामात बिघाडच, खाण्यापूर्वी हे एकदा वाचा..

Food Tips : तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, पनीर आणि पालक कधीच एकत्र खाऊ नये. एक्सपर्ट सांगतात की, पालक आणि पनीर कधीच सोबत खाऊ नये.  ...

छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद - Marathi News | acidity gas issue causes in chest pain which food is best for acidity how to get relief do this simple home remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :छातीत सारखी जळजळ- करपट ढेकर येतात? ४ घरगुती उपाय सगळ्यात बेस्ट, पित्त-अपचन कायमचं बंद

acidity and gas chest pain cause: home remedies for acidity and gas: best food for acidity problem: सिडिटीची समस्या कमी करण्यासाठी आपण स्वयंपाकघरात आढळणारी ४ पदार्थ आपल्या आहारात घेऊ शकतो, ज्यामुळे आपल्याला आराम मिळेल. ...

डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला, मुलांच्या झोपण्याची ‘हीच’ वेळ याेग्य, नाहीतर खुंटते वाढ -थांबतो विकास... - Marathi News | What Is The Right Time For Children To Sleep To Accelerate Brain Growth Know From Doctor How Much Sleep Do Kids Need Healthy sleep for your child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला, मुलांच्या झोपण्याची ‘हीच’ वेळ याेग्य, नाहीतर खुंटते वाढ -थांबतो विकास...

What Is The Right Time For Children To Sleep To Accelerate Brain Growth Know From Doctor : How Much Sleep Do Kids Need : Healthy sleep for your child : मुलांना नेमके रात्री किती वाजता झोपवावे असा प्रश्न प्रत्येक पालकांना पडतोच, पाहा डॉक्टर काय सांगता ...

Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पूजा! - Marathi News | Vat Purnima 2025: Worship the Banyan tree not only for good luck, but also for longevity! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पूजा!

Vat Purnima 2025 Puja Rituals: १० जून रोजी वट पौर्णिमेला वडाची फांदी घरात आणून नाही तर वटवृक्षाच्या सावलीत जाऊन करा पूजा, मिळेल सौभाग्य आणि दीर्घायुष्य; कसे ते वाचा! ...