your feet hurt? do you stand in the kitchen for long ? do these 6 things every day : घर सांभाळताना पायांची काळजी घ्यायला विसरु नका. सतत उभे राहिल्यामुळे पायाच्या वेदना वाढतात. ...
Bone Marrow Transplant : बोन मॅरो अत्यावश्यक असलेल्या रक्तपेशी निर्माण करते. जेव्हा हे कार्य थांबते, तेव्हा आरोग्यदायी बोन मॅरोची पुनर्स्थापना करणे आवश्यक ठरते. यासाठीच बोन मॅरो ट्रान्सप्लांटचा वापर केला जातो. ...
Health Tips : काही अशा गोष्टी असतात ज्या २४ तासांपेक्षा जास्त फ्रिजमध्ये ठेवू नये. असं केलं आरोग्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. त्या कोणत्या गोष्टी आहेत हे जाणून घेऊया. ...
Sweet and sour star fruit is not only delicious but also very nutritious, see how many benefits it has : आरोग्यासाठी फार छान आहे स्टार फ्रुट. पौष्टिक आणि चवीला अगदी मस्त. ...
Healthiest way to eat sprouts : भरपूर लोकांना स्प्राउट्स खाण्याची योग्य पद्धतच माहीत नसते. त्यामुळे हेल्दी आहार घेऊनही त्यांना आरोग्यासंबंधी समस्या होत राहतात. अशात मोड आलेले कडधान्य कसे खावेत हे जाणून घेऊया. ...
Health Tips : आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार सावलिया यांनी जेवणानंतर काय चुका टाळाल आणि पचन तंत्र मजबूत कसं ठेवाल याबाबत काही टिप्स देणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ...