लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

हाताची दोन बोटं सांगतात कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षणं, हार्ट ॲटॅक लांब नाही त्वरित करा ‘हे’ उपाय - Marathi News | Health: Increased cholesterol in the body can be seen from two fingers of the hand; take 'this' remedy immediately | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हाताची दोन बोटं सांगतात कोलेस्टेरॉल वाढल्याचं लक्षणं, हार्ट ॲटॅक लांब नाही त्वरित करा ‘हे’ उपाय

Health: कोलेस्ट्रॉल वाढल्याची लक्षणं हाताच्या बोटांवरून तसेच शरीराच्या काही भागांवरून लक्षात येतात, अशा वेळी कोणते उपाय करावे? ते जाणून घ्या.  ...

पोट-मांड्या जाडजूड- कंबरही सुटली खूप? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर होईल फॅटलॉस - Marathi News | Chewing Mango Leaves Empty Stomach In The Morning For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोट-मांड्या जाडजूड- कंबरही सुटली खूप? उपाशीपोटी 'ही' पानं चावून खा, झरझर होईल फॅटलॉस

Mango Leaves For Weight Loss : आंब्याची पानं पाण्यात उकळवून तुम्ही याचे पाणी पिऊ शकता. ...

महिलांसाठी सुपरफूड आहे 'या' ५ गोष्टी, रोज खा-प्या आणि राहा आनंदाने कायम फिट - Marathi News | Superfoods for women health that improve digestion boost immunity and overall health | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांसाठी सुपरफूड आहे 'या' ५ गोष्टी, रोज खा-प्या आणि राहा आनंदाने कायम फिट

Best Food For Women : महिलांनी शरीरात वेगवेगळ्या समस्या होऊ नये जसे की, हाडं कमजोर होऊ नये, सतत थकवा येऊ नये, अंगदुखी होऊ नये यासाठी काही गोष्टींचा आवर्जून आहारात समावेश केला पाहिजे. ...

सकाळी झोपेतून उठल्यावर वजन करावं की रात्री झोपताना? पाहा वजनकाट्यावर उभं राहण्याची योग्य वेळ - Marathi News | When should you avoid to check your weight | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सकाळी झोपेतून उठल्यावर वजन करावं की रात्री झोपताना? पाहा वजनकाट्यावर उभं राहण्याची योग्य वेळ

Weight Loss Tips : सतत जर वजन चेक करत असाल तर यानं आपला आत्मविश्वास कमी होतो आणि वजन कमी करण्याच्या प्रोसेसमध्ये अडथळा निर्माण होतो. ...

वजन वाढू नये म्हणून तुम्ही जे टाळता; तेच खाऊन करिना कपूरने 'झीरो फिगर' मिळवली! वाचा खास गोष्ट - Marathi News | Kareena Kapoor Khan needs this Punjabi breakfast every 2-3 days, kareena kapoor's most favourite food, kareena kapoor maintained her zero figure by eating 'this' food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वजन वाढू नये म्हणून तुम्ही जे टाळता; तेच खाऊन करिना कपूरने 'झीरो फिगर' मिळवली! वाचा खास गोष्ट

Kareena Kapoor's Most Favourite Food: करिना कपूरने तिच्या आहाराविषयी नुकतीच एक गोष्ट शेअर केली असून ती वाचून तर डाएट करणाऱ्या अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत..(Kareena Kapoor maintained her zero figure by eating 'this' food) ...

साधं मीठ सोडून गुलाबी मीठ आहारात वापरताय? फायदे-नुकसान आधी वाचा, मग ठरवा काय करायचं.. - Marathi News | Why Himalayan salt is dangerous for health expert revealed the truth | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साधं मीठ सोडून गुलाबी मीठ आहारात वापरताय? फायदे-नुकसान आधी वाचा, मग ठरवा काय करायचं..

Himalayan Pink Salt Side Effects : नॅचरल मिनरल्स आणि डिटॉक्सचे भरपूर गुण असूनही हे मीठ शरीरात आयोडिन कमी करू शकतं. डॉक्टरांनी हे मीठ खाण्याबाबत काही इशारे दिले आहेत.  ...

वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय... - Marathi News | Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells follow the 30-40-50 rule to lose weight 30-40-50 Rule For Weight Loss Weight Loss Diet Tips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वाट्टेल ते झालं तरी करा रोज सकाळी ३ गोष्टी, वजन होईल झरझर कमी- वेटलॉसचा नवा सोपा उपाय...

Follow The 30-40-50 Rule To Lose Weight Expert Tells : follow the 30-40-50 rule to lose weight : 30-40-50 Rule For Weight Loss : Weight Loss Diet Tips : वेटलॉस करण्यासाठीचे नवीन फंडे नेहमीच व्हायरल होता असतात, त्यापैकीच एक ३०-४०-५० चा खास रुल.... ...

डायबिटीसची असू शकतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच करा टेस्ट-ठेवा वाढत्या बारीक शुगरकडे लक्ष - Marathi News | Diabetes Symptoms : 5 early main signs of diabetes you should never ignore | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डायबिटीसची असू शकतात 'ही' ५ लक्षणं, वेळीच करा टेस्ट-ठेवा वाढत्या बारीक शुगरकडे लक्ष

Diabetes Symptoms : डायबिटीसची काही लक्षणं सामान्य वाटू शकतात. पण जर यांकडे दुर्लक्ष केलं तर गंभीर नुकसान होऊ शकतं. ...