लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय.. - Marathi News | Why No Salt and Sugar For Babies until 1 year of age, side effects of giving salt and sugar to babies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :१ वर्षापेक्षा लहान बाळांना देऊ नका मीठ! डॉक्टर सांगतात ३ महत्वाची कारणं, होतं काय..

Why No Salt and Sugar For Babies Until 1 Year of Age?: १ वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना जर आपण मीठ असणारे पदार्थ खाऊ घातले तर त्यामुळे त्यांच्या शरीरावर काय परिणाम होऊ शकतो ते पाहूया..(side effects of giving salt and sugar to babies) ...

८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम - Marathi News | how to prevent early periods in girl child, 6 things that are responsible for early periods in girl child | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :८-९ वर्षांच्या मुलींनाही येतेय पाळी! तज्ज्ञ सांगतात, लेकीला ‘हे’ पदार्थ देऊ नका, टाळा गंभीर परिणाम

...

महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो.. - Marathi News | Women should never ignore these symptoms, they may be at risk of a heart attack! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :महिलांनी ‘या’ लक्षणांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे जीवालाच धोका! अंगावर काढू नका, हार्ट ॲटॅकही येऊ शकतो..

Heart Attack Symptoms In Women: महिलांनी हार्ट अ‍ॅटॅकसंबंधी लक्षणांबाबत जागरूक होण्याची गरज आहे. जेणेकरून वेळीच योग्य ते उपचार करून जीव जाण्याचा धोका टाळता येईल. ...

नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार - Marathi News | Eat just one chiku regularly; the health-enhancing chiku will cure various diseases | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नियमित खा फक्त एक चिकू; आरोग्यवर्धक चिकू दूर करेल विविध विकार

Chiku Health Benefits : चिकू हे फळ केवळ गोडसर चवेसाठीच नव्हे तर आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. या फळात भरपूर प्रमाणात पोषणद्रव्ये असतात, जी शरीरासाठी उपयुक्त ठरतात. ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालावं? डॉक्टरांनी सांगितला परफेक्ट फंडा... - Marathi News | Doctor told how long walk every day for to make heart healthy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हृदय निरोगी ठेवण्यासाठी रोज किती चालावं? डॉक्टरांनी सांगितला परफेक्ट फंडा...

How Much Walk For Heart: हृदय निरोगी फिट ठेवण्यासाठी काय करावं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर यासाठी बेस्ट उपाय म्हणजे वॉक करणं आहे. ...

शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्यानं शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज प्याल... - Marathi News | What happens when you drink drumstick soup daily | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शेवग्याच्या शेंगांचं सूप प्यायल्यानं शरीराला काय फायदे मिळतात? वाचाल तर रोज प्याल...

Drumstick Soup benefits : शेवग्याच्या शेंगांचं सूप कधी प्यायलात का? जर तुम्ही कधी प्यायले नसाल आणि त्याचे फायदे माहीत नसतील तर आज आम्ही तुम्हाला तेच सांगणार आहोत. ...

रात्री काही केल्या झोप येत नाही, डोळे टक्क उघडे? रात्री ही २ पेयं प्या, गाढ झोपा - Marathi News | Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रात्री काही केल्या झोप येत नाही, डोळे टक्क उघडे? रात्री ही २ पेयं प्या, गाढ झोपा

Can't sleep at night, eyes wide open? Drink these 2 drinks at night, sleep soundly : रात्री झोप लागत नाही यामागे अनेक कारणे असू शकतात. झोप येण्यासाठी हे घरगुती उपाय करून बघा. ...

हे ७ पदार्थ मुले खातील आवडीने, त्यांना वाटेल चमचमीत आहेत मात्र पौष्टिक! - Marathi News | These 7 foods will be loved by children, delicious and nutritious | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हे ७ पदार्थ मुले खातील आवडीने, त्यांना वाटेल चमचमीत आहेत मात्र पौष्टिक!

These 7 foods will be loved by children, delicious and nutritious : लहान मुले आवडीने खातील पौष्टिक पदार्थ. पाहा कोणते पदार्थ आहेत. ...