फुफ्फुसाचा कॅन्सर ही फार गंभीर समस्या असून याचं मुख्य कारण स्मोकिंग मानलं जातं. तसेच बदलत्या वातावरणामुळे होणारं वायू प्रदुषण आणि त्यात केलेलं स्मोकिंग यामुळे ही समस्या अधिक दुप्पट होते. ...
अनेक लोकांचा असा समज असतो की, कमी खाल्याने आणि व्यायाम केल्याने वजन कमी होतं. किंवा काही लोकांना असं वाटतं की, दिवसभरामध्ये जितकी धावपळ करतो तेवढंच वजन कमी होतं. ...
सध्या स्ट्रीट फूडमध्ये मोमोजला लोकांकडून जास्त पसंती मिळत आहे. जागोजागी आपल्याला मोमोजचे स्टॉल दिसून येतात. मोदकासारखा दिसणारा हा पदार्थ खाण्यासही चांगला लागतो. त्यामुळे सध्या तरूणाईही याकडे आकर्षित होताना दिसतेय. ...
सध्या माणसाने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत वेगळेपण पहायला मिळतं. तसंच काहीसं स्वयंपाक घराबाबतीतही आहे. आधीच्या चुलीची जागा स्टोव्हने घेतली आणि त्यानंतर त्यामध्ये आणखी बदल होऊन घरोघरी आता गॅस शेगड्या आढळून येतात. ...
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकजण चिंतेत, तणाव यांसारख्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांमुळे अनेकांची दैनंदिन कामं प्रभावित होत आहेत. ...
आपल्या आहारात असे अनेक पौष्टीक तत्व असतात ज्यांची आपल्या शरीराला फार कमी प्रमाणात गरज असते. हे पौष्टीक तत्व भलेही कमी प्रमाणात घेतले जातात पण त्यांच्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहतं. ...