लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

केळ्यांमध्ये किती असतात पोषक तत्त्वे आणि रोज केळी खाण्याचे काय होतात फायदे? - Marathi News | How nutritious is banana and other health benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :केळ्यांमध्ये किती असतात पोषक तत्त्वे आणि रोज केळी खाण्याचे काय होतात फायदे?

केळी जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ असल्याचं तुम्हाला माहीत आहे का? जगातल्या जवळपास १०७ देशांमध्ये केळीची लागवड केली जाते आणि यापेक्षा जास्त देशांमध्ये लोक केळी खाणं पसंत करतात. ...

डिप्रेशन : जवळचं कुणी निराश असेल तर घ्या काळजी, होऊ शकतो मृत्यू - Marathi News | Depression increases in stages and may cause death | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डिप्रेशन : जवळचं कुणी निराश असेल तर घ्या काळजी, होऊ शकतो मृत्यू

एका नव्या शोधानुसार, डिप्रेशन लोकांना मृत्यूच्या दारात नेऊ शकतं. याला 'सायकोजेनिक डेथ' म्हटले जाते. ...

वयोवृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त आहे ही समस्या - सर्वे - Marathi News | Young people feel more lonely than the elderly says survey | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वयोवृद्धांपेक्षाही तरुणांमध्ये जास्त आहे ही समस्या - सर्वे

नुकत्याच एका सर्वेतून आश्चर्यकारक बाब समोर आली आहे. ...

आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा! - Marathi News | senior doctor says time to ban the sale of energy drinks to children | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :आपल्या मुलांना एनर्जी ड्रिंक्स देत असाल तर वेळीच सावध व्हा!

लहान मुलं आणि तरूणांनी कॅफेन असलेलं एनर्जी ड्रिंक घेणं फार घातक ठरू शकत. कारण यामुळे त्यांना लठ्ठपणासोबतच मानसिक समस्यांना बळी पडण्याची शक्यता असते. ...

स्वाईन फ्लू पासून असे करा स्वतःचे संरक्षण - Marathi News | this way you can protect yourself from swine flu | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वाईन फ्लू पासून असे करा स्वतःचे संरक्षण

स्वाईन फ्लूचा प्रसार वाढत असल्याने गर्दीच्या ठिकाणी जाताना काळजी घेणे अावश्यक अाहे. ...

फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका 'हे' 5 पदार्थ; अन्यथा पडू शकतं महागात! - Marathi News | these five food should not keep in fridge | Latest food Photos at Lokmat.com

फूड :फ्रिजमध्ये अजिबात ठेवू नका 'हे' 5 पदार्थ; अन्यथा पडू शकतं महागात!

जगभरात 'मंकीपॉक्स'चा धोका; जाणून घ्या लक्षणं! - Marathi News | monkeypox new threat for world know about the illness | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :जगभरात 'मंकीपॉक्स'चा धोका; जाणून घ्या लक्षणं!

सध्या जगभरात एका अनोख्या आजाराचं संकट येण्याची शक्यता आहे. मागील काही दिवसांमध्ये इंग्लंडमध्ये एका आजाराने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. ...

अळूची पानं शरीरासाठी ठरतात वरदान; जाणून घ्या फायदे! - Marathi News | health benefits of arbi patta | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अळूची पानं शरीरासाठी ठरतात वरदान; जाणून घ्या फायदे!

अळूच्या पानांच्या वड्या आणि भाजी अनेक लोकं आवडीनं खातात. अळूची पानं फक्त चवीलाच चांगली नसून ती आरोग्य चांगलं राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. अळूच्या पानांना औषधी मानलं जातं. ...