लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे! - Marathi News | Walking for 22 minutes daily keeps you healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :दररोज केवळ २२ मिनिटे पायी चालणे अधिक फायद्याचे!

हे सर्वांनाच माहीत आहे की, निरोगी जीवन जगण्यासाठी आपल्या गतिहीन जीवनशैलीला बाजूला सारुन तुम्हाला अॅक्टिव लाइफस्टाइल जवळ करावी लागेल. ...

लिवर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे! - Marathi News | Radish is natural purifier for stomach and liver | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लिवर आणि पोटासाठी 'प्युरिफायर'चं काम करतो मुळा; जाणून घ्या फायदे!

मुळा हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे कंदमूळ आहे. तज्ज्ञांच्या मते, मुळ्याचे सेवन केल्यास कोणत्याही आजारापासून बचाव करता येतो. ...

सोया प्रोटीन आरोग्यासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या सत्य! - Marathi News | Soya protein nutrition facts and health effects | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :सोया प्रोटीन आरोग्यासाठी चांगलं की वाईट? जाणून घ्या सत्य!

जे पदार्थ सोयाबीनपासून तयार केलेले असतात त्यांना सोया नावाने ओळखलं जातं. सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आढळतं. त्यासोबतच या शरीरासाठी आवश्यक अमीनो अॅसिडही आहे. ...

रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खास हर्बल काढा, कसा कराल तयार? - Marathi News | Home made herbal Kadha to boost your immunity power | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी खास हर्बल काढा, कसा कराल तयार?

आजच्या लाइफस्टाइलमुळे अनेकजण शरीराला आवश्यक अशा आहार सेवन करत नाहीत. त्यामुळे शरीराला वेगवेगळ्या समस्यांचा सामना करावा लागतो. ...

...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात! - Marathi News | reasons why mosquitoes bite that type of people more than others | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :...म्हणून फक्त काही लोकांनाच डास जास्त चावतात!

नखांना बुरशीचा संसर्ग झाल्यास काय कराल? - Marathi News | What to do if the fingernails are infected with fungus? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :नखांना बुरशीचा संसर्ग झाल्यास काय कराल?

सतत दलदल, पाणथळ भागात फिरणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. पोहण्याच्या तलावामध्ये दीर्घकाळ पोहणे, पाण्यात भिजलेले, दलदलीत वापरलेले बूट वारंवार वापरणे, अंगठ्याच्या नखाजवळ जखम होणे यामुळे बुरशीचा संसर्ग होऊ शकतो. ...

तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या! - Marathi News | rice lovers beware this popular method of cooking rice bad for you | Latest food News at Lokmat.com

फूड :तुम्ही केमिकलयुक्त भात तर खात नाही ना? जाणून घ्या!

भारतातील जवळपास 65 टक्के लोकांचा मुख्य आहार भात आहे. काही लोक हलक्या पदार्थांचं सेवन करायचं म्हणून भात खातात तर काही लोकं वजन वाढतं म्हणून भात खाणं टाळतात. वास्तवात प्रत्येक पदार्थाप्रमाणेच भाताचेही काही फायदे आणि तोटे आहेत. ...

घरच्या घरी बनवा 'या' पदार्थांपासून माऊथ फ्रेशनर, तोंडाची दुर्गंधी पळवण्याचा खास पर्याय! - Marathi News | How to make a mouthwash at home with a natural ingredient recipe | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरच्या घरी बनवा 'या' पदार्थांपासून माऊथ फ्रेशनर, तोंडाची दुर्गंधी पळवण्याचा खास पर्याय!

अनेकांना तोंडाची दुर्गंधी येण्याची समस्या असते. यापासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या औषधांचा किंवा टूथपेस्टचा वापर करतात. ...