लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

असा करा तुमच्या अायुष्यातून तणावाला हद्दपार - Marathi News | by this way you can live stress free life | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :असा करा तुमच्या अायुष्यातून तणावाला हद्दपार

तणावातून मुक्ती मिळवण्यासाठी काही खास टीप्स तुमच्यासाठी. या टीप्स फाॅलाे केल्यास तणावातून नक्कीच मुक्ती मिळेल. ...

तुम्हाला झोपल्यावर घाम येतो का? मग या कारणांचा विचार करा... - Marathi News | Do you sweat while sleeping? Then think of these reasons ... | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला झोपल्यावर घाम येतो का? मग या कारणांचा विचार करा...

रात्री भरपूर घाम येत असेल तर डॉक्टरांना भेटून तपासणी केली पाहिजे तसेच त्यामागचे नक्की कारण काय आहे याचा शोध घेतला पाहिजे अशा सूचना तज्ज्ञांनी केल्या आहेत. ...

जागतिक मानसिक आरोग्य दिन : आजारी पडणाऱ्या मनालाही जपा - Marathi News | World Mental Health Day: Celebrate the heart of sickness | Latest latur News at Lokmat.com

लातुर :जागतिक मानसिक आरोग्य दिन : आजारी पडणाऱ्या मनालाही जपा

जागतिकीकरण, बदलती कुटुंब व्यवस्था, दैनंदिन जीवनातील धावपळ, जीवन शैलीतील वाढते बदल या कारणामुळे मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे. ...

तुम्हाला गॅसेसचा खूप त्रास आहे का? या सोप्या टिप्सने मिळवा आराम! - Marathi News | What is excessive gas 6 tips for relieving flatulence | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्हाला गॅसेसचा खूप त्रास आहे का? या सोप्या टिप्सने मिळवा आराम!

अनेकांना पोटात गॅस तयार होण्याच्या समस्येचा खूप जास्त त्रास होतो. चारचौघात यामुळे अनेकांना लाजिरवाण्या क्षणाचा सामना करावा लागू शकतो. ...

Navratri 2018 : 'या' आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी उपवास फायद्याचा, जाणून घ्या फायदे! - Marathi News | Navratri 2018 : Fasts fights with the enemies of health | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Navratri 2018 : 'या' आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी उपवास फायद्याचा, जाणून घ्या फायदे!

नवरात्रीच्या ९ दिवसात अनेकांनी दिनचर्या बदलते. जे लोक ९ दिवस उपवास ठेवतात त्यांच्यासाठी हा उपवास केवळ डाएट नसून त्यांचं रुटीनही बदलतं. ...

चिंताजनक : स्वस्त इंटरनेट पॅकमुळे वाढत आहे तरुणांमधील मानसिक आजार - Marathi News | cheap Internet pack are mentaly illness in youth | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :चिंताजनक : स्वस्त इंटरनेट पॅकमुळे वाढत आहे तरुणांमधील मानसिक आजार

स्वस्त होत असलेल्या इंटरनेटच्या दरांमुळे नेटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ...

हृदयरोग आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी किती झोप पुरेशी? - Marathi News | Sleep 7 hours a day to reduce diabetes and heart attack symptoms and keep heart healthy | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हृदयरोग आणि डायबिटीजचा धोका टाळण्यासाठी किती झोप पुरेशी?

पुरेशी झोप घेणे हे आपलं हृदय निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असते. एका ताज्या अभ्यासानुसार, गेल्या ५० वर्षात आपल्या सरासरी झोपेत दीड तासांची कमतरता आली आहे. ...

डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर! - Marathi News | easy home remedies to fight dengue fever | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर!

संपूर्ण भारतामध्ये डेंग्यूने धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये ऑक्टोबर महिन्यात फक्त 6 दिवसांत आतापर्यंत 169 नवीन रूग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. ...