लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | What is the reason of gaining weight in cold season ? How to prevent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

थंडीच्या दिवसात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वजन वाढतं. जे लोक या दिवसात आपल्या डाएटवर लक्ष देत नाहीत त्यांचं वजन लगेच वाढू शकतं. ...

लहान मुलाचं वजन जास्त वाढतंय? या गोष्टींनी करा कंट्रोल - Marathi News | Weight of the child is increasing with these ways control kids weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :लहान मुलाचं वजन जास्त वाढतंय? या गोष्टींनी करा कंट्रोल

गोल-मटोल लहान मुलं-मुली कुणाला नाही आवडत? लहान मुलं जितकी हेल्दी असतील तितकं त्यांच्या आरोग्यासाठी चांगलं असतं. ...

उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट - Marathi News |  Village potholes for treatment | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :उपचारासाठी ग्रामस्थांची पायपीट

कळमनुरी तालुक्यातील करवाडी गावाला रस्ता नसल्यामुळे रूग्णांची दैना सुरूच आहे. २९ आॅक्टोबरच्या पहाटे ४ वाजता जिजाबाई घराबाहेर कामानिमित्त आल्या. पायऱ्या उतरताना त्या अचानक खाली पडल्याने गंभीर जखमी झाल्या. ...

तणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक :  गजानन केळकर - Marathi News |  Management needs to reduce stress: Gajanan Kelkar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तणाव कमी करण्यासाठी व्यवस्थापन आवश्यक :  गजानन केळकर

ताणतणाव हा आयुष्याचा अविभाज्य भाग असून, इतरांप्रती मत्सर, द्वेष, स्पर्धेतून निर्माण होणारी चढाओढ या कारणांनी तणावाची निर्मिती होते. अशा अनावश्यक ताणतणावामुळे मनावर विपरीत परिणाम होऊन त्याची परिणती शरीरावरील अपायांमध्ये होते. ...

'या' उपायांनी शरीराच्या अनेक व्याधींपासून सुटका करणं शक्य! - Marathi News | These remedies can be rid of many body disease | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'या' उपायांनी शरीराच्या अनेक व्याधींपासून सुटका करणं शक्य!

अनेकदा आपल्याला अंगदुखी, गुडघेदुखी यांसारख्या समस्या उद्भवतात. सततच्या त्रासामुळे कामामध्ये मन लागत नाही. अनेकदा यामागे आपल्याकडून दैनंदिन जीवनामध्ये होणाऱ्या चुकांचा परिणाम असतो. ...

लैंगिक जीवनः शेवटच नव्हे; 'हे' जास्त महत्त्वाचं! - Marathi News | Sex secrets women want men to know | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवनः शेवटच नव्हे; 'हे' जास्त महत्त्वाचं!

पती-पत्नीसाठी एक सुंदर आणि आनंद देणारा अनुभव म्हणजे शारीरिक संबंध. शारीरिक संबंधातून दोघेही एकमेकांना खूश करण्याचा प्रयत्न करत असतात. ...

Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष! - Marathi News | What is vitamin D deficiency signs and symptoms | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Vitamin D ची कमतरता असल्यास दिसतात ही लक्षणे, चुकूनही करु नका दुर्लक्ष!

व्हिटॅमिन डी ची शरीरात कमतरता असेल तर वेगवेगळ्या समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागू शकतो. ...

का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे? - Marathi News | What is brain stroke problem? What are the symptoms? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :का होते ब्रेन स्ट्रोकची समस्या? काय आहेत याची लक्षणे?

स्ट्रोक हा कोणत्याही वेदना न होता होऊ शकतो. त्यामुळे त्यापासून बचाव करण्यासाठी चार ते पाच तासांच्या आत उपचार करणे आवश्यक आहे. ...