लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
हेल्थ टिप्स

हेल्थ टिप्स

Health tips, Latest Marathi News

४ महिन्यात २१ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या भूमी पेडनेकरचा वेट लॉस प्लॅन! - Marathi News | The secret diet weight loss plan of Bollywood actress Bhumi Pednekar | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :४ महिन्यात २१ किलो वजन केलं कमी, जाणून घ्या भूमी पेडनेकरचा वेट लॉस प्लॅन!

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडनेकरने जेव्हा सिनेमात काम केलं तेव्हा कुणीही विश्वास ठेवायला तयार नव्हतं की, इतकी वजनदार अभिनेत्रीही ग्लॅमरस दिसू शकते. ...

टॉयलेटमधील हॅंड ड्रायरचा वापर आरोग्यासाठी धोकादायक! - Marathi News | Study claims that bathroom hand dryers may leave your hands dirtier than before | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :टॉयलेटमधील हॅंड ड्रायरचा वापर आरोग्यासाठी धोकादायक!

अनेकदा पब्लिक टॉयलेट्सचा वापर केल्यावर तुम्ही तिथे असलेल्या हॅंड ड्रायरने हात कोरडे केले असतील. पण आता तुम्ही या हॅंड ड्रायरचा वापर करणे लगेच बंद केले पाहिजे. ...

अॅंटीबायोटिकचं अत्याधिक सेवन शरीराला 'असं' पडू शकतं महागात! - Marathi News | Antibiotics can kill your good bacteria | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :अॅंटीबायोटिकचं अत्याधिक सेवन शरीराला 'असं' पडू शकतं महागात!

अॅंटीबायोटिक(Antibiotics) औषधांचा वापर आता एक सामान्य बाब झाली आहे. अॅंटीबायोटिक औषधांचा वापर आपल्याला बॅक्टेरियाव्दारे झालेल्या संसर्गावर उपचार म्हणून केला जातो. ...

लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा! - Marathi News | Will male vasectomy affect sex life | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :लैंगिक जीवन : 'त्यात' घाबरण्यासारखं काही नाहीच; उलट फायदा!

जेव्हाही फॅमिली प्लॅनिंचा विषय येतो तेव्हा याची जबाबदारी मुख्यत्वे महिलांवर सोपवली जाते. ...

नारळाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का? - Marathi News | hard to look but cool for health this fruit learn its benefits | Latest food News at Lokmat.com

फूड :नारळाचे आरोग्यदायी फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

नारळाचे अनेक फायदे आहेत. मग त्याचा वापर तुम्ही कोणत्याही स्वरूपात केला तरीदेखील त्याचे अनेक फायदे आहेत. सुका मेवा म्हणूनही याचा उपयोग करता येऊ शकतो. ...

स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी करा 'ही' 3 कामं! - Marathi News | breast cancer in women want to avoid breast cancer then must do these 3 work | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्तनाच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी करा 'ही' 3 कामं!

सध्याच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे अनेक महिला ब्रेस्ट कॅन्सरच्या शिकार होत आहेत. दिवसागणिक ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त असणाऱ्या महिलांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतामध्ये अनेक महिलांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणं आढळून येतात. ...

किडनी स्टोनवर स्वस्त रामबाण उपाय, सहज बरी होईल समस्या! - Marathi News | This one rupee ayurvedic tablet will solve kidney stone issue | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :किडनी स्टोनवर स्वस्त रामबाण उपाय, सहज बरी होईल समस्या!

खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे अलिकडे अनेकांना किडनी स्टोनची समस्या होने सामान्य बाब झाली आहे. ...

थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय! - Marathi News | What is the reason of gaining weight in cold season ? How to prevent | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :थंडीच्या दिवसात वेगाने वाढतं वजन, जाणून घ्या कारणं आणि उपाय!

थंडीच्या दिवसात इतर ऋतूंच्या तुलनेत अधिक वजन वाढतं. जे लोक या दिवसात आपल्या डाएटवर लक्ष देत नाहीत त्यांचं वजन लगेच वाढू शकतं. ...