आपल्या शरीरातील प्रत्येक पेशींना काम करण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी सर्वात महत्त्वाचा स्त्रोत म्हणजे रक्तातील साखर होय. ब्लड शुगर ब्रेन, हार्ट आणि डायजेस्टिव्ह सिस्टिमसाठी अत्यंत महत्त्वाची ठरते. ...
हिवाळा आला की, गुलाबी थंडीसोबतच चाहूल लागते ती म्हणजे गोड गाजराच्या हलव्याची. हिवाळ्यामध्ये बाजारात मुबलक प्रमाणात गाजरं आढळून येतात. गाजराचा हलवा म्हटलं की, तोंडाला पाणी सुटतं. याव्यतिरिक्त मूगाच्या डाळीचा आणि दुधी भोपळ्याचा हलवाही अनेकांना आवडतो. ...
स्पर्धात्मक युगात 'या गोष्टीचं टेन्शन, त्या गोष्टीचं टेन्शन' यामुळे प्रत्येक जण हल्ली हसणंच विसरला आहे जणू. तुम्ही शेवटंच प्रचंड खळखळून हसल्याचं तुम्हाला तरी आठवतंय का?. ...
आपल्यापैकी अनेकजण वाढलेल्या वजनाने त्रस्त असतात. बरेच प्रयत्न करूनही वजन कमी करणं शक्य होत नाही. वजन कमी करण्यासाठी आपला आहारात संतुलित असण्यासोबतच व्यायामाचे नियोजन करणंही आवश्यक असतं. ...
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करणंही फायदेशीर ठरतं. फळं आणि भाज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अॅन्टी-ऑक्सिडंट असतात. ...